Browsing Tag

Mahsul Vibhag

रामचंद्र खिरेकार ठरले जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट नायब तहसीलदार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी तहसील कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार रामचंद्र बी.खिरेकार संपूर्ण जिल्ह्यात उत्कृष्ट नायब तहसीलदार ठरले आहे. 1 ऑगस्ट महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र…

वनोजा येथील रेतीसाठा वैध, महसूल विभागाची माहिती

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील वनोजा (देवी) शिवारात हिवरा गोरज मार्गावर आनंदराव जीवतोडे यांच्या शेतात खुल्या जागेवर साठवलेली अंदाजे 3 हजार ब्रास रेती वैध असल्याचा खुलासा महसूल विभागाने केला आहे. विशेष पोलीस पथकाने मंगळवार 8 जून रोजी…

अवैधरित्या रेती वाहतूक करणा-या ट्रॅक्टरवर कार्यवाही

सुशील ओझा, झरी: तालुक्यात मुकुटबन, दिग्रस व सातपल्ली या तीन ठिकाणी छावण्या लावल्या असून यातील कर्मचारी व अधिका-यांनी रेती तस्करांवर फास आवळण्यास सुरूवात केली आहे. यासाठी दिवस रात्र धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. १९ मे च्या रात्री १२.३० वाजता…

महसूल विभागाची कार्यवाही संशयाच्या भोवऱ्यात

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातून एकाच पासवर अनेक फेऱ्या मारणारे व नियमाला धाब्यावर बसवून अवैध रेती वाहतूक करणारे सात ट्रॅक्टर व एक हायवा ट्रकला बुधावरी सायंकाळी वणी तहसील कार्यालयासमोर आणण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. वाहन मालकाला याबाबत…

अवैध रेती तस्करी करणारे २४ ट्रॅक्टर जप्त

सुशील ओझा, झरी: झरी जामनी तालुक्यातील धानोरा (लिंगटी) याा गाव परिसरातील पैनगंगा नदी पात्रातून अवैधरित्या रेती तस्कर करणारे तेलंगणा प्रांतातील २४ ट्रॅक्टर पकडण्यात आले. सरपंच व धानोरा गावकर्यांनी ही कारवाई केली. रविवारी सकाळच्या सुमारास…

महसूल प्रशासनातर्फे मतदार दिन साजरा.

वणी: वणी येथील महसूल प्रशासनातर्फे दि. 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेऊन बक्षिस वितरण करण्यात आले. त्यासोबत सकाळी जनजागृती रॅली काढून नवागतांना मतदार ओळखपत्र वितरित…

वर्धा नदीच्या पात्रातून बोटीद्वारे वाळूचा अवैध उपसा

वणी (रवि ढुमणे): वणी तालुक्यातील भुरकी-रांगणा या गावाच्या हद्दीला लागूनच असलेल्या भद्रावती तालुक्यातील मनगाव येथील वर्धा नदीच्या पात्रात यंत्राच्या बोटीने राजरोसपणे वाळूचा उपसा केला जात आहे. हा उपसा भुरकी येथील दोन शेतकऱ्यांच्या हद्दीतून…