Browsing Tag

Manora

उष्माघाताचे प्रमाण वाढले, लोकांनी काळजी घ्यावी

मानोरा: सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. तापमान 45- 46 डीग्री पर्यंत गेले आहे. आणखी काही दिवस उन्हाचा प्रकोप सुरूच राहील. त्यामुळे शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा उष्माघात होण्याची शक्यता वाढते. जर हे प्रमाण वाढले तर प्रसंगी जीवही जाऊ…

आसोला येथील यात्रोत्सवात विविध कार्यक्रम

प्रतिनिधी (मानोरा): असोला खुर्द येथे रामनवमी निमित्त काठीची मिरवणूक काढण्यात आली. दिनांक 18 एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते. सकाळी सहा वाजता या मिरवणुकीला सुरुवात झाली. यात गावातील महिला पुरुष मोठ्या…

लोकसेवेचा वारसा लाभलेले डॉ. श्याम विजय जाधव (नाईक)

आजोबा सोनबाजी नाईक यांच्याकडून लोकसेवा आणि समाजक्रांतीची प्रेरणा मिळाली. आपल्या समाजासोबत सर्वच रंजल्या-गांजल्यांसाठी आपल्याला काहीतरी करणे आवश्यक आहे असं त्यांना वाटू लागलं. शिक्षण हे त्यावरचं सर्वात मोठं साधन आहे, याची त्यांनी जाणीव होती.…

शेंदूरजना येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

मानोरा (प्रतिनिधी): तालुक्यातील मौजे शेंदूरजना अढाव येथील प्राथमिक आरोग्यं उपकेंद्रात मानव विकास मिशन अंतर्गत नुकतेच कुपोषीत बालक व माता तपासणी शिबीर पार पडले. या शिबीरात 53 गरोदर माता,05 स्तनदा माता व 30 बालकांची तपासणी करून त्यांच्यावर…

वाईगौळ व शेंदुरजना येथे स्तनदा व गरोदर माता तपासणी शिबिर

मानोरा (प्रतिनिधी): तालुक्यातील वाईगौळ व शेंदुरजना येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मानव विकास मिशन अंतर्गत नुकतेच कुपोषीत बालक, स्तनदा माता व गरोदर माता तपासणी शिबीर पार पडले. वाईगौळ येथे 47 गरोदर माता, 12 स्तनदा माता व 48 बालकांची तपासणी…

दापुरा येथे कुपोषीत बालक, स्तनदा व गरोदर माता तपासणी शिबिर

मानोरा (प्रतिनिधी): तालुक्यातील दापुरा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मानव विकास मिशन अंतर्गत नुकतेच कुपोषीत बालक व गरोदर व स्तनदा माता तपासणी शिबीर पार पडले. या शिबीरात 90 गरोदर माता, 30 स्तनदा माता व 35 बालकांची तपासणी करण्यात आली. तसेच…

मानोरा तालुक्यात ठिकठिकाणी सेवालाल महाराज जयंती साजरी

कारंजा: मानोरा तालुक्यातील अनेक गावामध्ये सद्गुरू संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. अनेक गावांमध्ये भागवत सप्ताह तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संत श्री डॉ रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पीटल दिग्रसचे…