Browsing Tag

Maregaon Nagar Panchayat

मारेगावातील प्रभाग क्र.13 मधील अतिक्रमणाचा विषय तापला

भास्कर राऊत, मारेगाव: प्रभाग क्र. 13 मधील दुकानदाराने केलेले अतिक्रमण नगरपंचायतने त्वरित काढावे, अन्यथा त्या अतिक्रमणाविरोधात आम्ही उपोषणाला बसू असा इशारा नगरसेवक अनिल गेडाम यांनी दिला होता. त्यांच्यासह आता एका 87 वर्षीय आजोबाही उपोषणाला…

मारेगाव नगरपंचायत निवडणूक: काँग्रेसच्या पराभवाचे खापर कुणाच्या डोक्यावर

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मारेगाव तालुक्यातील काँग्रेसमध्ये असलेली कुरबुरी व कुरखोडी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. सर्वात जास्त संख्याबळ असूनही पालिकेत सत्ता आणण्यात…

मारेगाव नगराध्यक्ष पदाची चुरस वाढली, काँग्रेसचा बहुमताचा दावा

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी तीन अर्ज दाखल करण्यात आले. यात काँग्रेस पक्षाकडून नंदेश्वर खुशालराव आसुटकर, शिवसेनेकडून मनीष तुळशीराम मस्की तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने हर्षा अनुप…

मारेगाव नगरपंचायत: इच्छुकांची पक्षाच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतच्या उर्वरीत तीन प्रभागासाठीची निवडणूक 18 जानेवारीला होऊ घातलेली आहे. त्यासाठी नामांकन भरण्याची अंतीम तारीख आज 3 जानेवारी रोजी आहे. त्यामुळे पक्ष कोणाला तिकीट देते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून…

मारेगाव नगर पंचायत निवडणूक: नेत्याचा नेम करेल कोणाचा गेम?

भास्कर राऊत, मारेगाव: नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जसा जाहीर झाला तसा हौसे, गौसे, नवसे यांचा वार्डामध्ये प्रचार आणि फिरणे सुरू झाले आहे. तर दुसरीकडे तिकीट आपल्यालाच मिळाले पाहिजे यासाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहे. यासाठी…

अभ्यास करण्यासाठी नगरपंचायतच्या नवीन इमारतीत जागा द्या

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: गेल्या चार वर्षापासून येथील नगरपंचायतीच्या जुन्या इमारतीत तालुक्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची अभ्यासिका तत्कालीन तहसीलदार येवलीकर यांच्या प्रयत्नातून चालू आहे. मात्र आता त्या ठिकाणी काही दिवसात नवीन इमारत…

भागवत कार्यक्रमाचा मंडप वादळात जमीनदोस्त

मारेगाव: येथील नगरपंचायत प्रांगणात दि. ८ एप्रिलपासुन सुरु झालेल्या भागवत सप्ताहाचा मंडप गुरवारी रात्री १२.३० वाजता आलेल्या वादळात जमीनदोस्त झाला. त्यामुळेअखंड सुरु असलेल्या भागवत सप्ताह मंडप उभारणी पर्यंत थांबवण्यात आला आहे. मंडप कोसळल्याने…

निष्क्रिय बांधकाम विभागामुळे नगर विकासाचे 3 कोटी मातीत

ज्योतिबा पोटे, मारेगाव:  शहर विकासाचे नगरपंचायतीला नगर विकास मंत्रालयाकडुन मिळालेल्या तीन कोटी रुपयाचा निधी विहित मुदतीत कामी न लावल्याने  निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे बांधकाम विभागाचा निष्क्रियपणा चव्हाट्यावर आला आहे. तो निधी…

मारेगाव शहर झाले हागणदरी मुक्त ?

मारेगाव: मारेगाव शहर हागणदारीमुक्त झाल्याचा दावा नगरपंचायतीनं केला आहे. 11 ऑगस्टला झालेल्या स्वच्छता समितीच्या आढावा बैठकीत असा दावा करण्यात आला आहे. शहरातील शौचालायाचं बांधकाम परिक्षण तसंच शहराबाहेरील गोदरी पाहणी करण्यात आली. याचा लेखाजोखा…