Browsing Tag

Marhan

जिप्सीचालकाला स्कूटी चालकाची रॉडने जबर मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: रस्त्याने जाताना साईड न देण्यावरून स्कूटीचालक व जिप्सीचालकात वाद झाला. यात स्कूटीचालकाने जिप्सी चालकाला रॉडने मारहाण केली. यात जिप्सीचालक जखमी झाला. बुधवारी रात्रीच्या सुमारास साईमंदिरजवळ यवतमाळ रोड येथे ही घटना घडली. या…

कारमधील पिता पुत्राला तिघांनी केली दगडाने मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी : क्षुल्लक कारणावरून तिघांनी कार मधील पिता पुत्राला दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जखमी कार चालकाच्या खिशातून जबरीने मोबाईल फोन हिसकावून नेला. फिर्यादी सुभाष धोंडोजी येवले (57) रा. भालर टाऊनशीप यांच्या तक्रारीवरून…

दीपक चौपाटीवर ‘आप’च्या पदाधिका-यास लोखंडी रॉडने मारहाण

विवेक तोटेवार, वणी: आम आदमी पार्टीचे तालुका संयोजक यांना 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास चार जणांनी रोखंडी रॉडने मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. मात्र तक्रार देण्यास गेल्यावर आपल्या म्हणण्यानुसार तक्रार होत नसल्याने पाहून…

शुल्लक वादातून ऑटोचालकाला व त्याच्या मित्राला काठीने मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी: ऑटो चालकाने बाजूला हो म्हणत धक्का दिल्याच्या रागातून दोघांनी ऑटोचालक व त्याच्या मित्राला काठीने जबर मारहाण केली. या मारहाणीत दोघेही जखमी झाले. रविवारी 16 जुलै रोजी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास पटवारी कॉलोनी परिसरात…

चिंचमंडळमध्ये दोन कुटुंबात प्रचंड राडा, 2 महिला व एक पुरुष जखमी

भास्कर राऊत, मारेगाव: बुधवारी रात्री चिंचमंडळ गावात दोन कुटु्ंबात मोठा राडा झाला. विशेष म्हणजे हे दोन्ही कुटुंब एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती आहे. एकमेकांना लाठ्यांच्या साहाय्याने एकमेकांना केलेल्या मारहाणीत दोन महिला व एक पुरुष जखमी…

मित्रांमध्ये झाला वाद, एकाला मारहाण

विवेक तोटेवार, वणी: मित्रांमधील शुल्लक वाद वाढून दोघांनी एका तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण केली. शनिवारी 24 डिसेंबर रोजी ही घटना घडली. जखमीला उपचारासाठी चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. होते. उपचार करून परत आल्यावर याबाबत वणी पोलीस ठाण्यात…

शुल्लक वादावरून एकास फावड्याच्या दांड्याने मारहाण

सुनिल इंदुवामन ठाकरे, वणी: नालीचे पाणी काढण्यावरून झालेल्या शुल्लक वादातून एका इसमाने दुस-या इसमास मारहाण व शिविगाळ केली. फुकटवाडी येथे ही घटना घडली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारी नुसार, मनोज सूर्यभान…

भावासोबत राहण्याच्या रागातून विटेने मारहाण

भास्कर राऊत, मारेगाव: माझ्या भावासोबत राहून माझ्याविरुद्ध भडकवतोस असा आरोप करत एकाने दुस-याला बांधकाम साईटवरील विटेने मारून जखमी केले. सदर घटना तालुक्यातील गोरज येथे घडली. आरोपीचे नाव नंदू शंकर झाडे (36) तर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव सुनील…

यवतमाळ रोडवर तरुणांच्या दोन गटात राडा

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ रोडवरील शेवाळकर परिसरमध्ये एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी रात्री 10 वाजता दरम्यान शेवाळकर परिसराच्या गेट समोर दोन तरुणांमध्ये फ्री स्टायल झाली. मारहाण होत असताना दोघांचे नातेवाईक…

रिसेप्शनमध्ये नाचण्याच्या कारणावरून तरुणास जबर मारहाण

विवेक तोटेवार, वणी: मित्राच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये नाचण्यातून झालेल्या वादातून एका तरुणाला तीन तरुणांनी जबर मारहाण केली. त्या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. जखमीला सध्या वर्धा येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सदर घटना…