Browsing Tag

MCP

भाजपचा पराभव करण्यासाठी प्रतिभाताईंना निवडून आणा – माकपचे आवाहन

वणी बहुगुणी डेस्क: 'देश वाचवा, संविधान वाचवा व लोकशाही वाचवा" ही मोहीम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष गांभीर्याने घेत असून संपूर्ण देशभर जनतेमध्ये जाऊन आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी प्रचार अभियान राबवित आहेत. त्या अनुषंगाने

भाजपला या निवडणुकीत धडा शिकवा, माकपचे आवाहन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आरएसएसची राजकीय संघटना असलेली भाजपचा मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात देशविघातक जन विरोधी कायदे, धोरणे व निर्णय घेत देशाला रसातळाला नेऊन ठेवले. देशावर गेल्या 70 वर्षांच्या तुलनेत तीन पट कर्ज वाढवून देशातील नागरिकांवर…

विविध विषयांसाठी माकप व किसानसभेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

जब्बार चीनी, वणी: महाराष्ट्रातील लाल परी म्हणजे एसटी बस ही राज्यातील जनतेसाठी महत्वाचे प्रवासाचे साधन आहे. ही एसटी बस ही महामंडळाच्या माध्यमातून चालविली जात असल्याने एसटी कर्मचारी अनेक शासकीय सुविधेपासून वंचित आहेत. त्याकरिता एसटी…

वणीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान सभेचे आंदोलन

जब्बार चीनी, वणी: दिल्ली येथील कृषी कायदे रद्द व्हावीत यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ७ महिने पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने देशात संविधानिक तरतुदी च्या विरोधात घेण्यात येत असलेल्या धोरणामुळे व केल्या…

वणीत माकप व किसान सभेचे निदर्शने आंदोलन

जब्बार चीनी, वणी: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर गुरुवारी जोरदार निदर्शने आंदोलन करण्यात आलं. वाढती महागाई व शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे…

महागाई व शेतक-यांच्या प्रश्नांवर 17 जूनला वणीत निदर्शने आंदोलन

जब्बार चीनी, वणी: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र किसान सभेतर्फे गुरुवारी दिनांक 17 जून रोजी निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. महागाई, कृषी कायदा, कामगार व जनविरोधी धोरणाविरुद्ध हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी…

वणीत माकप आणि किसानसभेचे रास्ता रोको आंदोलन

निकेश जिलठे, वणी:  दिनांक 26 नोव्हेंबररोजी संविधानदिन साजरा झाला. शहरात कामगारांचा राष्ट्रव्यापी संप झाला. तसेच शेतकऱ्यांचे राष्ट्रव्यापी "डेरा डालो, घेरा डालो " हे आंदोलनही झाले. तहसील कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…

मेंढोली जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी येथून 17 ते 20 किमी अंतरावर जंगलाच्या आडोशाला असलेल्या मेंढोली या गावात जाण्यासाठी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन अनेकांना जीव…