Browsing Tag

medical

डॉक्टरांना आता चिठ्ठीमध्ये लिहावी लागणार जेनेरिक औषधे

जितेंद्र कोठारी, वणी : वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सर्व डॉक्टरांना आता रुग्णांना चिठ्ठीमध्ये जेनेरिक औषधे लिहून द्यावी लागणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) नुकतेच जारी केलेल्या नवीन नियमांमुळे रुग्णांची आर्थिक लूट थांबणार आहे. नियम न…

शिवसुत मेडिकलमध्ये चोरी

विवेक तोटेवार ,वणी: जत्रा रोडवर असलेल्या शिवसुत मेडिकल मध्ये सोमवार 3 मेच्या रात्री अज्ञात चोरट्याने 5000 रूपये चोरून नेल्याचे घटना घडली. मेडिकलच्या मालकाच्या लक्षात येताच त्यांनी वणी पोलिसात तक्रार दिली . सविस्तर वृत्त असे की, जत्रा…

दवाखान्यातून बेकायदेशीररित्या औषधींची विक्री ?

विवेक तोटेवार, वणी: शहरातील वरोरा रोडवरील एका दवाखान्यातून औषधांची विक्री होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सदर डॉक्टरांना औषध व सौंदर्य प्रसाधन कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. औषधी विक्री करण्याचा अधिकार केवळ…

ओबीसींचा एल्गार, 27 टक्के आरक्षणाचा मेडीकल कोटा पूर्ववत करा

जब्बार चीनी, वणी: ओबीसींचा आरक्षणाचा मेडीकल कोटा पूर्ववत करण्याची मागणी घेउन जातनिहाय जनगणना कृती समिती वणी तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षणाची तरतूद असताना 2020-21 या…

वणीतील मुख्य रस्त्यांवर वाढली वरदळ

जब्बार चीनी, वणी: सकाळी 6 ते दुपारी 3 पर्यंत आवश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर निघण्याची सुट दिल्यानंतर वणीकर त्याचा गैरफायदा घेताना दिसत आहे. आज (मंगळवारी) शहरातील मुख्य रस्त्यावर संचारबंदी उठवल्यासारखे चित्र दिसून आले. लोक मुख्य रस्त्यावर…

मेडिकल स्टोअर्स सुसाट, तर बँका मोकाट…

विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगची उपाययोजना सांगितली आहे. एकमेकांना स्पर्श करू नये तसेच तीन चारा फुटाचे अंतर राखावे असे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. मात्र याचा आदेशाचा फज्जा उडताना…

काटोल आईएमए द्वारा विविध उपक्रम

सुनील इंदुवामन ठाकरे, काटोल: नॅशनल आईएमए निर्देशित '' ज़ीरो टॉलरन्स फॉर वायलेंस अगेंस्ट हेल्थ प्रोफेशनल्स अँड क्लिनिकल एसटैबलिशमेंट्‍स'' या अंतर्गत काटोल आईएमए चा "सेफ फ्राटरनिटी वीक" सप्ताह दि. 1 ते 8 जुलै साजरा करण्यात आला. या…

वैद्यकीय शिक्षणाच्या आरक्षणासाठी ओबीसी परिषदेचे निवेदन

विवेक तोटावार, वणीः केंद्रीय मंडळाने वैद्यकीय शिक्षणात ओबीसींसाठी आरक्षण कमी केल्याचे निवेदन ओबीसी परिषदेने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. ओबीसी परिषदेच्या म्हणण्यानुसार मंडळ आयोग व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसींना 27 टक्के,…