Browsing Tag

Meeting

स्व. दत्ताजी डिडोळकर जन्म शताब्दी वर्ष निमित्त वणी येथे सभा

जितेंद्र कोठारी, वणी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या देशातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनेचे संस्थापक सदस्य स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात दि. 6 ऑगस्ट 2023 पासून होत आहे. जन्मशताब्दी निमित्त वर्षभर घेण्यात…

आदिवासी परधान एकतादिवसानिमित्त संघटनेची सभा

सुशील ओझा, झरी: 15 डिसेंबर 2015च्या नागपूरच्या अधिवेशनात महाराष्ट्रातील जनसागर एकत्रित आला होता. त्यानिमित्ताने महाराष्ट्रात परधान समाज एकता दिवस दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी साजरा होतो. त्यानिमित्त सभेचे आयोजन, सामाजिक उपक्रम, सामाजिक प्रबोधन…

झरी येथे परधान समाजबांधवाची बैठक 15ला

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील परधान समाजबांधवाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. परधान समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष दयाकर गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली 15 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता झरी येथील पोयाम यांच्या घरी ही बैठक होईल. एकता, सामाजिक…

अवैध धंद्यांची आता खैर नाही – डॉ. भुजबळ 

विवेक तोटेवार, वणी: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सण, उत्सव हे शांतता व सलोख्याची जी वणी शहराची परंपरा आहे ती कायम राखत साजरे करावेत. कायदा व सुव्यस्था अबाधित राखून शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सण, उत्सव साजरे…

दिवाळी, दसरा, ईद आदी सणांसाठी मार्गदर्शक सूचना

नागेश रायपुरे,मारेगाव: आगामी काळात होणारे दिवाळी, दसरा, ईद वगैरे सण, उत्सव तालुक्यातील जनतेने शांततेत साजरे करावेत. पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वणी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांनी केले. ते मारेगाव पोलीस स्टेशनला…

‘असं’ केलं नाही, तर ‘तसं’ होईल, पोलिसांचा इशारा

सुशील ओझा, झरी: यंदाच्या नवरात्र उत्सवासाठी पोलिसांनी काही सूचना केल्यात. 'असं' करावं, 'तसं' करू नये याचे निर्देशही दिलेत. त्यावर अंमलबजावणी न झाल्यास कठोर कारवाईला समोर जावे लागे. तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक…

राज्यातील पहिली ऑनलाइन पालक सभा यशस्वी

सुशील ओझा, झरी: मणभर सुरूवात करण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा कणभरापासून सुरू केलेले कार्य निश्चितच मणभर होत असते. याचा प्रत्यय घेत सतत नावीन्याचा ध्यास घेवून धडपडणारे सुनील वाटेकर यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिली ऑनलाइन पालक सभा बुधवारी…

भेटीदरम्यान सीईओ पांचाळ यांनी केले वृक्षारोपण

नागेश रायपुरे, मारेगाव: पंचायत समिती मारेगांव अंतर्गत येत असलेल्या गावपातळीवरील कामाचा लेखाजोखा घेण्यासाठी जि.प .यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी मारेगांव पंचायत समिती ला भेट दिली. या भेटीदरम्यान प्रथम वृक्षारोपण केले…

विदर्भातील परिवर्तनवादी कार्यकर्त्यांची बैठक गुरूवारी नागपुरला

संदीप बर्वे यांची भूमिका: नागपुरमधील बजाजनगर भागातील कस्तुरबा भवन हे सामाजिक कार्यक्रम आणि उपक्रमांचे केंद्र आहे. महा. गांधी स्मारक निधी या संस्थेची ती शाखा आहे. गांधीजींच्या हत्येनंतर त्यांच्या जीवनकार्याच्या प्रेरणेतून सामाजिक कार्य…