Browsing Tag

Mhaisdodka

सास-याला काम सांगितल्याने मजुरला काठीने बेदम मारहाण

विवेक तोटेवार, वणी: कापूस वेचणीसाठी अनेक मजूर दुरदुरून वणी, मारेगाव, झरी तालुक्यात आले आहे. हे मजूर शेतातच राहून मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. असाच उमरखेड तालुक्यातून मारेगाव तालुक्यात मजुरीसाठी आलेल्या एका शेतमजुराला केवळ मजूर असून काम…

दीर्घ कालावधीनंतर मारेगाव तालुक्यात पुन्हा आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: काही दिवस खंड पडलेल्या मारेगाव तालुक्यात ऐन सणाच्या दिवशी आत्महत्येची घटना घडली. म्हैसदोडका येथील एका 60 वर्षीय महिलेने कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना बुधवारी दिनांक 5 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी 1…

मारेगाव तालुक्यात पुन्हा आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: म्हैसदोडका येथील 25 वर्षीय युवकाने स्वतःच्याच घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना शनिवारी दि. 28 मे रोजी दुपारी 1.30 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. सदर युवकाचे नाव शुभम उत्तम देवतळे वय 25 वर्ष आहे. शुभम हा विवाहित…

शेतक-याची शेतात विश प्राशन करून आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. दर आठवड्यात सुमारे दोन आत्महत्या तालुक्यात होत आहे. आज म्हैसदोडका येथील एका तरुण शेतक-याने विष प्राशन करून आत्महत्या केली. दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. सूरज…

म्हैसदोडका येथील वृद्ध शेतक-याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील म्हैसदोडका येथील एका 80 वर्षीय वृद्ध शेतक-याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. श्रीराम गणू मेश्राम (वय अंदाजे 80) असे आत्महत्या करणा-या शेतक-याचे नाव…

हृदयद्रावक…. आईची मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: पोटच्या 3 वर्षाच्या मुलासह आईने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे आज 9 ऑगस्ट रोजी 1.30 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. मोनाली लक्ष्मण पारखी (29) जय लक्ष्मण पारखी (3)…