Browsing Tag

Nagar Palika Wani

अखेर वणी नगरपालिकेला मिळाले मुख्याधिकारी

जितेंद्र कोठारी, वणी: अखेर वणी नगर पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळाले आहे. अभिजीत वायकोस हे आता वणी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारणार आहे. गेल्या 1 वर्षांपेक्षा अधिक काळापासून वणीतील मुख्याधिकारी पद रिक्त होते. तेव्हा…

वणीतील महात्मा फुले चौकात घाणीचे साम्राज्य

जब्बार चीनी, वणी: शहरातील महात्मा फुले चौकात फलकामागेच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे तिथे डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. याबाबत नगरपालिकेकडे ऑनलाईन तक्रार करण्यात आली होती. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने परिसरातील…

गाजावाजा करून सुरू केलेल्या विलगीकरण केंद्रात रुग्णच नाही

जब्बार चीनी, वणी: वणीतील आंबेडकर चौक जवळ असलेल्या कल्याण मंडपम या नगर पालिकेच्या सभागृहात गाजावाजा करत 100 खाटांचे विलगीकरण (आयसोलेशन) केंद्र सुरू करण्यात आले. या संकल्पनेच्या प्रसिद्धीबाबत कोणतीही मीडियाबाजी कऱण्याच्या नियोजनात कोणतीही…

वणी व झरी येथील नायब तहसीलदारांची बदली

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना उपाय योजना काळात वणी तहसील कार्यालयातील 2 व झरी येथील 2 नायब तहसीलदारांच्या प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. वणी येथील नायब तहसीलदार व नगर परिषद प्रभारी मुख्याधिकारी महेश रामगुंडे यांच्यासह नायब तहसीलदार अशोक…

वणी न.प. अधिका-याला 25 हजारांचा दंड, माहिती देण्यास टाळाटाळ करणे भोवले

जितेंद्र कोठारी, वणी: माहितीचा अधिकाराचा वापर करुन मागितलेली माहिती 30 दिवसांच्या आत न दिल्यामुळे वणी नगर परिषद येथील जनमाहिती अधिकाऱ्यास (तत्कालिन नगर अभियंता) 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांविरुद्द…

नगर परिषद वणीचे 6 कोटी 47 लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक

जब्बार चीनी, वणी: येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात अर्थसंकल्पानिमित्त विशेष सभा पार पडली. यात वणी नगर परिषदेने पुढील 2021- 22 साठी 137 कोटी 37 लाख रुपयांचे अर्थसंकल्प मंजूर करण्यात आले. त्यात 6 कोटी 47 लाख शिलकीचे अंदाजपत्रक आहे.…

नगरपालिकेचा कारभार अद्यापही प्रभारी भरोसे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरात नगर पालिकेतील मुख्याधिकारी पद गेल्या चार महिन्यांपासून रिक्त आहे. पालिकेला लवकरात लवकर कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळावे अशी अपेक्षा असताना यावेळीही प्रभारी मुख्याधिकारी नेमण्यात आले आहे. झरी नगर पंचायतीचे…

घरासमोर बांधलेली जनावरे कोंडवाड्यात

विवेक तोटेवार, वणी: वणीमध्ये मोकाट जनावरांची संख्या वाढल्याने नगर परिषदेद्वारा जनावरे पकडणा-यांची एक टीम तयार करून त्यांना मोकाट जनावरे पकडण्याचा ठेका देण्यात आलाय. मात्र आता हे जनावरे पकडणारी टीम सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ही टीम…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

सुनील बोर्डे, वणी: वणी नगर पालिका हद्दीत येणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनायल हे नगर पालिकेच्या हलगर्जीपणामुळे दुर्लक्षीत झाले आहे. त्यामुळे याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत बहुजन समाज पार्टीच्या वतीने नगर पालिकेचे मुख्य कार्यकारी…