Browsing Tag

Nagar Palika

वणीत आजपासून शालेय क्रीडा व कला महोत्सव

बहुगुणी डेस्क, वणी: येथील नगर परिषद वणी तर्फे दि. 21 जानेवारी पासून आंतर शालेय क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव पाच दिवस रंगणार आहे. येथील बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा क्र. 3 वणी मध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात…

वणी नगर पालिकेत सभापतींची निवड बिनविरोध

विवेक तोटेवार, वणी: वणी नगर पालिकेच्या विविध विषय समिती सभापती पदाची निवड प्रक्रिया आज बुधवारी पार पडली. ही निवडणूक बिनविरोध पार पडली. उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यात नगराध्यक्ष व गटनेते…

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वाटप

57 लाभार्थ्यांना प्रत्येकी 40 हजारांचा धनादेश विवेक तोटेवार, वणी:  सर्वांना आपल्या हक्काचे व मालकीचे घर असावे या निमित्ताने केंद्र सरकारद्वारे ‘प्रधानमंत्री’ आवास योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत 57 लाभार्थ्यांना प्रत्येकी 40

अखेर न्यायाधिश निवास ते एसडीओ बंगला रस्त्याच्या कामाला सुरूवात

विवेक तोटेवार, वणी: वणीतील न्यायाधिश निवास ते एसडीओ बंगला या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा रस्ता यवतमाळ रोड ते नागपूर रोड यांना जोडणारा महत्त्वाचा रोड आहे. एकता नगर पासून बस स्टँड, पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय इत्यादी…

गणेश मंडळासाठी नगर पालिकेतर्फे स्पर्धा

बहुगुणी डेस्क, वणी: गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मुलन इत्यादी समाजोपयोगी गोष्टींवर प्रबोधन आणि जागरुकता निर्माण व्हावी यासाठी गणेश मंडळांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नगरपालिकेतर्फे स्वच्छ महाराष्ट्र…

डास निर्मुलनावर तातडीने उपाययोजना

बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या काही दिवसांपासून शहरात बदलते वातावरण आणि अस्वच्छता याने डेंग्यू, मलेरिया या रोगाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत होती. त्यामुळे रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपालिकेतर्फे तातडीने उपाययोजना…

गणेश विसर्जनासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज

विवेक तोटेवार, वणी: गणरायाच्या विसर्जनासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज झाली असून विसर्जन कुंड, निर्माल्य कलश व मोठ्या मूर्ती विसर्जित करण्यासाठी क्रेन अशा सुविधांसोबतच भाविकांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था नगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. वणीत…

नझुलधारकांना लवकरच मिळणार पट्टे

विवेक तोटेवार, वणी: नझुल धारकांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. त्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्याबाबत केवळ आश्वासने देण्यात आली होती. मात्र आता लवकरच नझुलधारकांचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. नझुल जागेवर असलेल्या नागरिकांना…

नगर पालिकेतर्फे 10 लाखांच्या कामांना मंजुरी

बहुगुणी डेस्क, वणी: वणी नगरपालिकेतर्फे सर्वसाधारण आणि रस्ता तसेच आर्थिक दुर्बल घटक निधी अंतर्गत सुमारे 10 लाखांच्या पाईप ड्रेन कामाला मंजुरी मिळाली आहे. याबाबत निविदा मागवण्यात आल्या असून तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर एका महिन्यांच्या…