Browsing Tag

nagar parishad

साहेब! आम्ही ‘हे’देखील करायला तयार आहोत….

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मार्च एंडिंग म्हणजे मध्यमवर्गियांपासून सर्वांचाच खूप महत्त्वाचा विषय. या 31 मार्चला चालू आर्थिक वर्ष समाप्त होईल. सोबतच अनेकांची धाकधूकही वाढेल. अनेक वणीकरांनी अजूनही या वर्षाचा मालमत्ता व पाणी कर भरला नाही. हा कर…

ACB Trap News : लाच घेताना नगर परिषद आरोग्य निरीक्षकासह दोन अभियंता अॅंटी करप्शनच्या जाळ्यात

जितेंद्र कोठारी, वणी : बिल काढून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या नगर परिषद आरोग्य निरीक्षक सह दोघांना अॅंटी करप्शन विभागाचे अधिकाऱ्यानी लाच घेताना रंगेहात पकडले. यवतमाळ रोडवरील गजानन भोजनालय मध्ये मंगळवार 1 अगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता…

मोक्षधाममध्ये बेवारस बकऱ्यांच्या उच्छाद

जितेंद्र कोठारी, वणी : येथील सतीधाम घाटावरील मोक्षधाम आवारात मागील काही दिवसांपासून बेवारस बकऱ्यांनी हैदोस घातला आहे. अंत्यविधी व त्यापूर्वीचे सोपस्कार करताना या बेवारस बकऱ्या अडथळा निर्माण करत आहे. मोक्षधाममध्ये मयत येताच अचानक 10-12…

नगरपरिषद आरोग्य निरीक्षकाला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी

जितेंद्र कोठारी, वणी : न.प. मुख्याधिकारी यांचे आदेशाने अतिक्रमण काढायला गेलेल्या आरोग्य निरीक्षकाला अतिक्रमण धारक दुकानदारांनी शिवीगाळ केली तसेच मांस कापण्याचा सुरा घेउन आरोग्य निरीक्षकाच्या अंगावर धावून गेला. सदर घटना दि.22 जुन रोजी…

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची बदली

विवेक तोटेवार, वणी: येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची बुधवारी प्रशासकीय कारणावरून बदली करण्यात आली. त्यांच्या जागी मालेगांवचे मुख्याधिकारी पृथ्वीराज माने पाटील हे वणीत रुजू होणार आहेत. मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची बदली…

वणीत 1265 लाभार्थ्यांना मिळणार घरकुल

विवेक तोटेवार, वणी: येथील नगर परिषदेने पंतप्रधान आवास योजनेचा सतत भक्कम पाठपुरावा केल्यामुळे पहिल्या टप्प्यात 1265 कुटुंबाला स्वतःचे हक्काचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे  यांनी दिली आहे.…

वणीत नगर परिषदेच्या विरोधात अनोखे “बेशरम” आंदोलन

विवेक तोटेवार, वणी: मे महिन्यात वणीतील टिळक चौकात पाण्याची पाईपलाईनचे काम करतांना खड्डा खोदण्यात आला. पाईपलाईनचे काम झाल्यानंतरही खड्डा बुजविण्यात न आल्याने शुक्रवारी सर्वपक्षीय “बेशरम” आंदोलन करण्यात आले. वणीतील टिळक चौक म्हणजे मुख्य…