Browsing Tag

Nagpur

कांतिलाल जोबनपुत्रा यांचे निधन

जब्बार चीनी, वणी: येथील प्रतिष्ठित व्यापारी विश्व हिंदू परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते कांतीलाल जोबनपुत्रा वय 87 यांचे नागपूर येथील व्होकार्ट दवाखान्यात निधन झाले.  त्यांच्या मागे तीन मुले, 2 मुली, सुना, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.…

अभाविपचे 66 वे अखिल भारतीय अधिवेशन नागपुरात

जब्बार चीनी, वणी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. या संघटनेच्या संस्कारामुळे आदर्श नागरिक तयार होतो. देशाप्रती समर्पित देशभक्त निर्माण करणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही एकमेव संघटना आहे. असे…

सर्जन डॉ. आर. डी. सोनकांबळे यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: येथील चंद्रपूर जिल्ह्याचे सेवानिवृत्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. सोनकांबळे यांचे नागपूर येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७५ वर्ष होते. त्यांच्यावर नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील…

रोटे. अनिल उत्तरवार यांना मातृशोक

जितेंद्र कोठारी, वणी: मुकूटबन येथील सुरेखा गजाननराव उत्तरवार (65) यांचे बुधवार 18 नोव्हें. रोजी निधन झाले. त्या मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. नागपूर येथील एका खाजगी दवाखान्यात त्यांचे उपचार सुरू होते. बुधवारी नागपूर येथील घाटरोड…

“विदर्भाचा मेवा, गेला कुणाला देवा’

जब्बार चीनी, वणी: "विदर्भाचा मेवा, गेला कुणाला देवा' जणू काही असंच म्हणत होते आंदोलनकर्ते. विदर्भावर होत असलेल्या आरोपांचा पाढा वाचत सोमवारी 28 सप्टेंबर 2020 ला नागपूर कराराचा निषेध झाला. तसेच होळीही झाली. विदर्भभर जिल्हा स्तरावर,तालुका…

शिक्षक संजय पुनवटकर यांचे नागपुरात निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिंदोला येथील आदर्श विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक संजय पुरुषोत्तम पुनवटकर (52) यांचे दि. 21 सोमवारला सायंकाळी अल्पशा आजाराने नागपूरला निधन झाले. त्यांचे मुळगाव वनोजादेवी होते. प्रकृती अस्वस्थ असल्याने…

प्रा. स्नेहाशीष दास यांना पितृशोक

बहुगुणी डेस्क, अमरावतीः स्थानिक महिला महाविद्यालयातील संगीत विभागप्रमुख प्रा. डॉ. स्नेहाशीष दास यांचे वडील जनप्रिय दास (81) यांचे नागपूरला शुक्रवारी सकाळी 9.14 वाजता निधन झाले. ते दीर्घ काळापासून आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी शिप्रा,…

‘सिमेंट सिटी’ ते ‘ऑरेंज सिटी’ थेट धावणार बस

विलास ताजने, वणी: सिमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर येथून ऑरेंज सिटी अर्थातच नागपूर बससेवेला नुकताच प्रारंभ झाला. राजुरा बस आगारकडून सदर बससेवा सुरू करण्यात आली आहे. गडचांदूर, कोरपना येथील ग्रामस्थांनी सदर बस सुरू करण्याबाबत…

बालकलावंत स्वरा ठेंगडी हिचे शिवचरित्रकथन एक ऑक्टोबरपासून

बहुगुणी डेस्क, वणी: येथील जैताई देवस्थानमध्ये दि. 1 ते 6 ऑक्टोबर पर्य॔ंत सुश्राव्य कार्यक्रम होतील. यामध्ये दि. 5 ऑक्टोबर शनिवार रोजी रात्री 8 वाजता नागपूर येथील बाल कलावंत कु. स्वरा राहुल ठेंगडी हिच्या शिवचरित्रकथनाचा कार्यक्रम आयोजित…

स्वरमधुरा संगीत विद्यामंदिराचा वार्षिकोत्सव रविवार19 रोजी

बहुगुणी डेस्क, नागपूरः स्वरमधुरा संगीत विद्यामंदिराचा वार्षिकोत्सव रविवारी सायंकाळी 6 वाजता होत आहे. दत्तात्रेयनगर येथील शिवाजी हॉल येथे विद्यामंदिराचे विद्यार्थी हे विविध गायन, वादन, नृत्य आदी कलांचे सादरीकरण करतील. श्रीमती बिंझाणी महिला…