Browsing Tag

Nandepera

कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकवर मागून आदळली दुचाकी

जितेंद्र कोठारी, वणी : कोळशाची वाहतूक करणाऱ्या खाली ट्रकच्या मागील भागात भरधाव दुचाकी आदळून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. वणी नांदेपेरा मार्गावर नांदेपेरा जवळ आज सायंकाळी 5 वाजता दरम्यान ही घटना घडली. अनिल कृष्णाजी लांबट (55) रा. दांडगाव असे…

शेतकऱ्यांनो सावधान ..! चोरट्यांची नजर आता पांढऱ्या सोन्यावर

जितेंद्र कोठारी, वणी: आपल्या शेतात दिवसरात्र घाम गाळून पिकविलेले शेतमालही आता सुरक्षित राहिले नाही. शेतातील पाण्याची मोटर, केबल, स्टार्टर व शेतीपयोगी अवजारांची चोरीनंतर चोरट्यांची नजर आता शेतमालाकडे लागली आहे. वणी तालुक्यातील अनेक गावात…

महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेपेरा येथे रक्तदान शिबिर

विवेक तोटेवार, वणी: 6 डिसेंबर सोमवार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी तालुक्यातील नांदेपेरा येथील जेतवन बुद्ध विहार येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रक्तदान शिबीर हे सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत…

बेपत्ता झालेले बँकेचे ब्रँच मॅनेजर अकोल्यात सुखरूप

जितेंद्र कोठारी, वणी: बस स्थानकावरून बेपत्ता झालेले बँकेचे मॅनेजर अखेर अकोला येथे गवसले आहे. शुक्रवारी सकाळी ते कुटुबीयांना बसस्थानकावर सोडण्यास गेले होते. त्यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ होता व त्यांची दुचाकी बसस्थानक परिसरात बेवारस अवस्थेत…

एसबीआय बँकेचे मॅनेजर वणी बस स्थानकावरून बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: पत्नी व मुलांना चिमूर जाण्याकरिता सोडण्यासाठी बस स्थानकावर आलेले बँक मॅनेजर वणी बस स्थानक येथुन बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अविनाश गंगाधर जांभुळे असे बेपत्ता झालेल्या बँक मॅनेजरचे नाव असून ते…

शेलू (खु) येथे 85 वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

नांदेपेरा: नांदेपेरा येथून 3 किमी अंतरावर असलेल्या शेलू (खु) येथील महादेव श्रावण चटकी (85) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. गावाजवळच असलेल्या दिंगाबर आवारी यांच्या शेतातील उन्हाळ मांडवाच्या फाट्याला त्यांनी गळफास घेतला. आज मंगळवारी…

नांदेपेरा येथे आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नांदेपेरा येथे शनिवार सकाळी 8. 30 वाजताच्या सुमारास एक अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोहना येथील पोलीस पाटलांनी वणी पोलीसात तक्रार दाखल केली. आज सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास नांदेपेरा-वडकी…

वनोजादेवी ते हीवरा (म) रस्त्यांची दुरवस्था, नागरिकांची प्रचंड गैरसोय

गणेश रांगणकर, नांदेपेरा: वनोजा देवी ते हीवरा (म ) जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात तर ही अतिशय दयनीय असते. या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्यांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा…

नांदेपेरा व वडगाव टिप येथे विष प्राषण करून आत्महत्या

गणेश रांगणकर, नांदेपेरा: आज वणी तालुक्यातील वडगाव टिप येथील शेतकरी मारोती नत्थु झाडे (35) याने कर्जाबाजारी झाल्याने राहत्या घरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. तर बुधवारी नांदेपेरा येथील य शेतमजूर गजानन शंकर देठे (43) काल 5 ऑगस्ट रोजी विष…

नांदेपेरा येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: रविवारी दिनांक 24 मे रात्री 10 वाजताच्या दरम्यान नांदेपेरा येथील तरुणाचा विजेचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घरातील इलेक्टिकचे काम करीत असताना ही दुर्दैवी घटना घडली. चंद्रशेखर प्रभाकर जोंजाळकर (22) हा तरुण 24…