Browsing Tag

Navargaon

कोवीड 19 अंतर्गत नवरगाव येथे ग्रामस्थांची तपासणी

नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यातील नवरगाव येथे तालुका आरोग्यविभागच्या वतीने कोविड 19 अंतर्गत सोमवारी जिल्हा परिषद शाळेत आरोग्य तपासणी झाली. शिबीरात नागरिकांचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली. तसेच गरोदर मातांचीदेखील तपासणी झाली. मारेगाव…

नवरगाव येथील सालगड्याच्या मृत्यूबाबत विविध चर्चेला उधाण

विवेक तोटेवार, वणी: तारांमधल्या विजेच्या प्रवाहाचा धक्का बसल्याने नवरगाव येथील शेतात काम करणा-या सालगड्याचा दुर्देवी मृत्यू झाला. गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. विलास गणपत मोहुर्ले (42) असे मृतकाचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील…

मतमोजनीला स्थगिती आल्याने नवरगावच्या महिला संतप्त

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील मध्यवस्तीत असलेले देशी दारुचे दुकान बंद करण्यासाठी मतदान घेण्यात आले मात्र मतमोजणीसाठी ऐन वेळेवर उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने देशी दारुचे दुकान पुन्हा मोठ्या थाटात सूरू आहे.…

नवरगावच्या देशी दारू दुकाना साठी आज मतदान

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील नवरगाव येथील विराणी ब्रदर्स सिएल-३क्र.२०/२०१८-१९ हे देशी दारूचे दुकाण बंद करन्यासाठी महिलाशक्तीने पुढाकार घेतला आहे. यासाठी होणाऱ्या मतदानातुन नवरगाव येथील दारूचे दुकाण बंद होणार की चालूच राहणार याकडे आज…

रेल्वखाली कटून निवृत्त मिल्ट्रीमॅनचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: वणी तालुक्यातील नवरगाव येथील एका इसमाची रेल्वेखाली कटून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. नवरगाव ते वडजापूरच्या मध्ये हा अपघात झाला. रामदास जेणेकार (42) हे नवरगाव येथील रहिवाशी होते. 9 जुलैला ते कायर…

शिंदोला गावच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे किशोर किनाके

शिंदोला: वणी तालुक्यातील शिंदोला ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड गुरुवारी पार पडली. यात शिवसेनेचे किशोर किनाके विजयी झाले. तर नवरगाव येथे नक्षणे पॅनलचे विलास नक्षणे यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे तसंच अहेरी येथे भिमा नगराळे यांची…