Browsing Tag

Nidhan

आनंदराव घूलाराम थेटे यांचे निधन

विवेक तोटेवार, वणी: स्थानिक सानेगुरुजी नगर येथील आनंदराव घूलाराम थेटे (85) यांचे यवतमाळ येथील मेडिकल कॉलेजमध्ये आजाराने निधन झाले. शिवसेनेचे शाखाप्रमुख जनार्दन थेटे यांचे ते वडील होते. विवेकानंद हायस्कूलचे आनंदराव संचालक होते. मृदूभाषी…

प्रा. स्नेहाशीष दास यांना पितृशोक

बहुगुणी डेस्क, अमरावतीः स्थानिक महिला महाविद्यालयातील संगीत विभागप्रमुख प्रा. डॉ. स्नेहाशीष दास यांचे वडील जनप्रिय दास (81) यांचे नागपूरला शुक्रवारी सकाळी 9.14 वाजता निधन झाले. ते दीर्घ काळापासून आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी शिप्रा,…

पुनवट येथील टेंभुर्डे गुरुजींचे निधन

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील पुनवट येथील सेवानिवृत्त शिक्षक नामदेवराव टेंभुर्डे यांचे दि.११ गुरुवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.  त्यांच्यावर पुनवट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.…

शिवणी येथील गणपत सातपुते यांचे निधन

विलास ताजने, मेंढोली - वणी तालुक्यातील शिवणी (जहाँगीर) येथील प्रतिष्ठित नागरिक गणपतराव खंडूजी सातपुते यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने दि. २६ बुधवारला सांयकाळी साडेपाच वाजता निधन झाले. ते कॉंग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते.…

साखरा येथील प्रभाकर बोबडे यांचे निधन

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील साखरा (कोलगाव) येथील तंटामुक्त समीर अध्यक्ष तथा शिवसेना कार्यकर्ते प्रभाकर आनंदराव बोबडे यांचे दि.९ गुरुवारला दीर्घ आजाराने निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. त्यांच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार…

झोला येथील सिताराम पा. सूर यांचे निधन

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील झोला येथील सिताराम पा. सूर यांचे (दि.)८ बुधवारला रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्यावर गुरुवारला सकाळी वर्धा नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या…

गणपत शाहूजी गोडे यांचे गुरुवारी निधन

बहुगुणी डेस्क, वणीः स्थानिक दामले फैल येथील गणपतराव शाहुजी गोडे यांचे गुरुवारी ता. 26 सकाळी 6.30 ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचावर दुपारी दोन वाजता मोक्षधाम येथे अंतिमसंस्कार होणार आहेत. रात्रीपासून छातीत दुखत असल्यामुळे ते…