Browsing Tag

Nidhan

माजी सैनिक बालाजी सखाराम काकडे यांचे निधन

विवेक तोटेवार, वणी: भारतीय लष्करात राहून देशाची सेवा करणारे बालाजी सखाराम काकडे (77) यांचे बुधवार 2 फेब्रुवारीला सायंकाळी 8.30 ला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंतिम संस्कार गुरुवारला 10 वाजता वणीच्या मोक्षधाम येथे होणार आहे. त्यांच्या…

मेघा इंडेनच्या संचालिकाआशा जैन यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी:  वणी येथील इंडेन गैसचे अधिकृत वितरक मेघा इंडेन गैस एजन्सीची संचालिका श्रीमती आशा जैन (60) यांचे हृदयाविकाराच्या झटक्याने बंगळूरु येथे निधन झाले.  बंगळुरू येथील मनीपाल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान…

माजी मुख्याध्यापक गजाननराव मोहितकर यांचे निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: येथील रहिवासी (इंदिरा चौक ) माजी मुख्याध्यापक गजाननराव मणीराम मोहितकर (79) यांचे वृद्धापकाळाने दि.18 सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी 11. 30 वाजता वणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.…

वरझडी येथील शंकर चहारे यांचे निधन

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातील वरझडी (बंडा) येथील शंकर देविदास चहारे (३७) यांचे आजाराने यवतमाळला उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी प्रांजली, मुलगा, भाऊ असा आप्त परिवार आहे. कायर येथील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती…

मालिनी प्रभाकर ढुमे यांचे निधन

जब्बार चीनी, वणी: येथील वनिता समाजाच्या ज्येष्ठ सदस्या मालिनी प्रभाकर ढुमे यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. गुरुवारी वणीतील मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेत. मालिनी यांचा वनिता समाजाच्या आणि अन्य…

बळीराम हरणे यांचे निधन

जब्बार चीनी, वणी: टिळकनगर येथील जिल्हापरिषदेचे सेवानिवृत्त शिक्षक बळीराम बाजीराव हरणे यांचे गुरुवारी वृद्धपकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी,…

विमल नारायण मालेकर यांचे निधन

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील विमल नारायण मालेकर (71) यांचे 14 डिसेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गावातीलच मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार झालेत. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून त्या मुकुटबन येथे राहत होते. त्यांचे पती…

सर्जन डॉ. आर. डी. सोनकांबळे यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: येथील चंद्रपूर जिल्ह्याचे सेवानिवृत्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. सोनकांबळे यांचे नागपूर येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७५ वर्ष होते. त्यांच्यावर नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील…

सुधाकरसाव लोणारे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: नवरगाव / मारेगाव येथील मसाला व किराण्याचे प्रसिध्द व्यापारी सुधाकरसाव लोणारे (64) यांचे गुरुवारी रात्री 3 वाजता दरम्यान हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. लोणारे परिवारातील कर्ता हरवल्याने, दुःखाचा डोंगर…

भाऊराव पाटील मोहितकर यांचे निधन

जब्बार चीनी, वणी: निवली येथील भाऊराव पाटील मोहितकर (75) यांचे रविवारी निधन झाले. कॅंसरसोबत लढताना 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9.45 वाजता निवली येथे त्यांची प्राणज्योत मालवली. वेकोलि वणी नार्थ आयटक चे अध्यक्ष सुनील मोहीतकर ह्यांचे ते वडील होते.…