पुनवट येथील टेंभुर्डे गुरुजींचे निधन

0

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील पुनवट येथील सेवानिवृत्त शिक्षक नामदेवराव टेंभुर्डे यांचे दि.११ गुरुवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. 

त्यांच्यावर पुनवट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे पत्नी, मुलगा संतोष, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा बराच आप्त परिवार आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.