Browsing Tag

Nimbala

अतिक्रमण हटविण्याची नोटीस दिल्याच्या रागातून मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: अतिक्रमण काढण्याची नोटीस दिल्याच्या रागातून एकाने ग्रामपंचायत सदस्याला बेदम मारहाण करीत पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिली. तालुक्यातील सोमनाळा येथे गुरुवारी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या…

लेखी आश्वासनानंतर रुख्माई कोलवॉशरीच्या कामगारांचे आंदोलन स्थगीत

निकेश जिलठे, वणी: तालुक्यातील निंबाळा येथील रुख्माई कोलवॉशरीच्या कामगारांनी नियमानुसार वेतन तसेच विविध मागणीसाठी गेटबंद आंदोलन सुरु केले होते. दुस-या दिवशी संध्याकाळी लेखी आश्वासनानंतर या आंदोलनाची सांगता झाली. कामगारांची नियमानुसार वेतनाची…

रुद्राक्ष उद्यान वणीला पर्यटन केंद्र म्हणून ओळख देणार – सुधीर मुनगंटीवार

बहुगुणी डेस्क, वणी: पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. निंबाळा सारख्या निसर्गीक देणगी लाभलेल्या या परिसरातील 15 हेक्टरमध्ये जे रुद्राक्ष वन तयार होणार आहे, त्यासाठी निधीची कमी पडू देणार नाही. हे वन पर्यटणाचं…

निंबाळा येथे रमाई जयंती साजरी, महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: निंबाळा येथे माता रमाई जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त स्नेहमिलन व अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. एकविरा महिला बॅंकेच्या अध्यक्षा किरण देरकर व…

निंबाळा येथे जेवण करीत असताना कोसळली घराची भिंत

जितेंद्र कोठारी, वणी: सततच्या पावसामुळे घराची पक्की भिंत कोसळल्याची घटना बुधवार 21 जुलै रोजी सकाळी 10 वाजता तालुक्यातील निंबाळा (रोड) गावात घडली. या घटनेत घरामध्ये जेवण करीत असलेले शेतमजूर दाम्पत्य थोडक्यात बचावले. मात्र भिंत कोसळल्यामुळे…