वणी पंचायत समिती तर्फे सामाजिक न्याय दिन साजरा
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: येथील पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त समता दिंडी काढून सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.
येथील जिल्हा परिषद हायस्कुलच्या पटांगणावरून निघालेल्या…