Browsing Tag

parents

शाळा बंद तरी खर्चाचे मीटर सुरू

जब्बार चीनी,वणी: शाळा बंद असल्यात तरीह पाल्यांच्या शैक्षणिक खर्चांचे मीटर सुरूच आहे. कोरोनाच्या काळात अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्यात. छोटे-छोटे व्यवसाय बंद पडलेत. त्यामुळे शहरातील शाळा चालकांनी पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता…

शाळेची घंटा कधी वाजेल विद्यार्थी, पालकांएवढीच ‘ह्यांना’ही प्रतीक्षा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शाळेची घंटा कधी वाजेल. ह्याची विद्यार्थी आणि पालकांना प्रतीक्षा आहेच. त्यासोबत पाठ्यपुस्तकं, वह्या आणि शालेयसामग्री विकणारेही डोळ्यात तेल टाकून शाळा सरू होण्याची वाट पाहत आहेत. शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थी आणि पालक…

राज्यातील पहिली ऑनलाइन पालक सभा यशस्वी

सुशील ओझा, झरी: मणभर सुरूवात करण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा कणभरापासून सुरू केलेले कार्य निश्चितच मणभर होत असते. याचा प्रत्यय घेत सतत नावीन्याचा ध्यास घेवून धडपडणारे सुनील वाटेकर यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिली ऑनलाइन पालक सभा बुधवारी…

झरी तालुक्यातील तरुण युवक गांजा व ड्रग्सच्या विळख्यात?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन, अडेगाव व इतर काही गावांतील युवक नशेच्या आहारी गेल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. तालुक्यातील अनेक तरुण देशी-विदेशी दारू पिऊन नशा करीत होते. परंतु जवळपास दोन वर्षांपासून काही तरुण चक्क गांजा व अफीम…