Browsing Tag

patan bori

रेती तस्कर मोकाट सुटले, अधिकाऱ्यांच्याच जिवावर उठले

बहुगुणी डेस्क, वणी: रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांचं डेरिंग दिवसेंदिवस वाढतच आहे. चोरटी वाहतूक तर होतच आहे. पण त्यासोबत त्यांचा उर्मटपणा शासकीय कर्मचाऱ्यांच्या कधी जिवावर बेतेल हे सांगता येत नाही. झरी तालुक्यातील टाकळी रेती घाटावर गुरुवार…

अवैध खतसाठा केलेल्या गोडाऊनवर धाड, 15 लाखांचे खत जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणा-या पाटणबोरी येथील एका खासगी गोडाऊनमध्ये अवैधरित्या साठवणूक केलेला खतसाठा जप्त करण्यात आला. विशेष पोलीस पथकाने रविवार 13 जून रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान ही कार्यवाही केली.…

अखेर हल्लेखोर वाघिण जेरबंद, रॅपिड रेस्क्यू टीमची कार्यवाही

अयाज शेख, पांढरकवडा: तालुक्यातील अंधारवाडी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून धुमाकुळ घालणा-या वाघिणीला अखेर आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी जेरबंद करण्यात आले. बोरी परिसरात या वाघिणीला वनविभागाच्या मदतीने अमरावती येथील रॅपिड रेस्क्यू टीमने…

पाटण येथील आयुर्वेदिक आरोग्य उपकेंद्राचा कारभार रामभरोसे

सुशील ओझा, झरी:- ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेकरिता शासनाने  चांगले व मोफत उपचार व्हावे या उद्देशाने शासकीय रुग्णालये व उपकेंद्राची निर्मिती केली आहे. परंतु बहुतांश उपकेंद्रावर डॉक्टरची नियुक्ती करूनही ते मुख्यालय न राहता शहरात राहून…