Browsing Tag

Patan Police Station

पाटणच्या ठाणेदार संगीता हेलोंडे यांची तडकाफडकी बदली

जितेंद्र कोठारी, वणी:  परिसरात एक दबंग महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पाटण पोलीस ठाण्याच्या ठाणेदार संगिता हेलोंडे यांची तडकाफडकी बदली झाली आहे. त्यांना तात्काळ नियंत्रण कक्षात रुजू होण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.…

बँक संचालक असलेल्या कंत्राटदारावर अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे चक्क 18 लाखाचे बनावट मुदत ठेव पावत्या (FDR) जमा करुन शासनाची दिशाभूल करणाऱ्या कंत्राटदारावर अखेर 4 महिन्यानंतर पाटण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राजीव मल्लारेड्डी…

पाटण पोलीस स्टेशनमध्ये बकरी ईद निमित्त दक्षता कमिटीची बैठक

सुशील ओझा, झरी: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात मुस्लिम बांधवांनी कोरोनाचे नियम पळत शांततेत बकरी ईद साजरी करावी असे आवाहन ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी केले. याबाबत मुस्लिम कमिटीच्या पदाधिकारी, सदस्य तसेच मजिद, इदगाह व मौलाना यांची…

पाटण येथे पोलीस स्टेशनच्या जवळच मटका पट्टी सुरू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या अनेक गावात खुलेआम मटका पट्टी फाडणे सुरू आहे. मटका जुगारामुळे गावासह तेलंगणातील व परिसरातील शौकीन मोठ्या प्रमाणात मटका जुगार खेळण्याकरिता गर्दी करीत आहे. पाटण येथे पोलीस…