Browsing Tag

Petur

क्षुल्लक कारणावरून लाकडी दांड्याने मारहाण

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील पेटूर येथे 29 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घराशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने मारहाण करीत एकाला जखमी केले आहे. जखमीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून तिघांवर विविध कलमानुसार वणी पोलिसात गुन्हा दाखल…

ट्रकची दुचाकीला जबर धडक, वेकोलि कर्मचा-याचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-मुकुटबन रोडजवळ मंगलवारी एका दुचाकीला ट्रकने भीषण धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे. किशोर महादेव झाडे असे मृतकाचे नाव असून ते पेटूर येथील रहिवाशी होते व वेकोलित कार्यरत होते. रात्री नागपूर येथे…

पुरात वाहून गेलेल्या युुवकाचा सापडला मृतदेह

विलास ताजने,(मेंढोली):  वणी वरून मेंढोली येथे जाताना पेटूरच्या पुलावरून वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह आज बुधवारला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान पेटूरच्या स्मशानभूमी जवळ दिसून आला. वणी तालुक्यातील मेंढोली येथील सुनील सुभाष भोयर…

पाणी प्रश्वावर पेटूर येथील महिला आक्रमक

वणी: वणी तालुक्यातील पेटुर येथे गेल्या काही वर्षांपासून पाण्याचा प्रश्न आहे. मात्र हा प्रश्न सोडवण्या ऐवजी यावर केवळ आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे अखेर संतप्त झालेल्या महिला मंगळवारी वणी पंचायत समितीवर धडकल्या. यावेळी महिलांनी तब्बल एक तास…