Browsing Tag

Poison

विष प्राशन केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील रामपूर येथील एका अविवाहित तरुणीने शुक्रवारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तरुणीला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते. मात्र आज तिची प्राणज्योत मालवली. मृत तरुणी…

आई आणि मुलाची विष प्राशन करून आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान आई व मुलगा आपल्या घरून निघाले. 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता त्यांचा मृतदेह हा कळमना रोडवरील कातकडे यांच्या शेताजवळील नाल्याजवळ आढळून आला. त्यांनी आत्महत्या करण्याचे पाऊल…

दुसऱ्या दिवशी झाला शेलू (बु)येथील युवकाचा मृत्यू

विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेलू (बु) येथील हनुमंत पुंडलिक ढवस (34) या युवकाचा ऐन दसऱ्याच्या दिवशी मृत्यू झाला. त्याने  दि 24 तारखेला दुपारी 4 वाजता विष प्राशन केले. कुटुंबियांनी त्याला वणीतील ग्रामीण…

दहेगावच्या शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या

तालुका प्रतिनिधी, वणी: दहेगाव (घोन्सा) येथील एका शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. सदर घटना (दि.30) बुधवारी सायंकाळी घडली. देवराव पांडुरंग ठावरी (60) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. वणी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी देवराव ठावरी यांनी…

विष प्राशन करून महिलेची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव : एका विवाहित महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथे दुपारी दोनच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. वंदना गजानन धनवे (50) असे विष घेऊन…

मुकुटबनमध्ये शेतक-याची विष पिऊन आत्महत्या 

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील शेतकऱ्याने किटकनाशक आत्महत्या केल्याची घटना घडली. ३० मार्च रोज रात्री घडली. भूमन्ना लिंगन्ना मंदुलवार वय ३० वर्ष असे या शेतक-याचे नाव आहे. त्याने स्वतःच्या शेतात विष पिऊन स्वतःची…

कोना येथील शेतकऱ्याची आत्महत्या

गिरीश कुबडे, वणी: वणी तालुक्यातील कोना या गावातील रहिवाशी महादेव इस्तारी परचाके (६०) या शेकऱ्याने रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आपल्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. महादेव यांच्यावर सेंट्रल बँकचे ४० हजाराचे…

विषबाधीत मृत शेतकरी कुटुंबाच्या घरी आमदारांची भेट

ज्योतिबा पोटे, मारेगाव: गेल्या दोन महिन्या पासून तालुक्यातील कीटक नाशक फवारनीतून विषबाधाचे तांडव सुरु आहे, यात तrन शेतकऱ्यांच्या मृत्यु झाला झाला असून, या मृताच्या कुटुंबीयांची वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांनी भेट…

झरपट येथे दोन चिमुकल्यांना विषबाधा 

रवि ढुमणे, वणी: वणी तीलुक्यातील झरपट येथील दोन मुलांनी पलंगाखाली ठेवलेले किटकनाशक खाल्याने त्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.  हा प्रकार लक्षात येताच त्यांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. झरपट येथील…

तहसील परिसरात महिलेने घेतले विषारी द्रव्य

वणी: तहसिल कार्यालय परिसरात एक महिला विषारी द्रव्य प्राषण करून आल्यानं एकच खळबळ उडाली. सदर महिला ही वणीतील काळे लेआऊट भागातील फुकटवाडी परिसरात राहते. महिलेचं नाव काजल  इस्माईल अख्तर शेख (28) आहे. ही महिला बाहेरून विषारी द्रव्य प्राषण करून…