Browsing Tag

Police

यंदा भरणार नाही पोळा, सार्वजनिक गणपतीचे जागेवरच विसर्जन

सुशील ओझा, झरी: कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून यावर अंकुश लावण्याकरिता शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यात पोळा सण व सार्वजनिक गणपती बसविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा…

दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन अवैध दारू विक्रेत्यांना अटक

विवेक तोटेवार, वणी: स्वातंत्रदिनी 15 ऑगस्टला शनिवारी दुपारी 4 वाजतादरम्यान मध्यवर्ती बँकेसमोर व दामले फैल परिसरात अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून एकूण 2760 रुपयांची देशी…

कोवीडयोद्धा पोलिस बांधवांचा सत्कार

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर: कोवीडयोद्धा पोलिसबांधवांचा जय जवान जय किसान संघटनेतर्फे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना संसर्गाच्या काळात जीव धोक्यात घालून आपल्या कर्तव्याचे निष्ठेने पालन करून आपले सामाजिक दायित्व जपणाऱ्या पोलिस…

बढती, बदली थांबल्याने पोलिसांचा हिरमोड

जब्बार चीनी, वणी: कोरोना संकटामुळे यंदा राज्यातील एकाही पोलिस अधिकारी, कर्मचा-यांची बदली अथवा बढती होणार नाही, असा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. त्यामुळे बढती आणि बदलीपात्र पोलिसांचा हिरमोड झाला आहे. वाढत्या कोरोना…

पोलीसच सापडला दारू तस्करीत, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथून दारूबंदी असलेले चंद्रपूर जिल्ह्यात विदेशी मद्य नेताना एका पोलीस शिपायाला अटक करण्यात आल्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. आरोपी पोलीस शिपाई चंद्रपूर पोलीस मुख्यालयात ड्युटीवर असून त्याचा नाव मोरेश्वर दिलीप…

वणीत पोलीस विभागातर्फे मास्कचे मोफत वाटप

जब्बार चीनी, वणी: जे व्यक्ती विनाकारण बाहेर न पडता केवळ आवश्यक कामासाठीच बाहेर निघून प्रशासनाला सहकार्य करीत आहे अशा लोकांचा पोलिसांतर्फे आगळावेगळा सन्मान करण्यात आला आहे. आज वणीत पोलीस विभागातर्फे जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी बाहेर निघणा-या…

संचारबंदी भंग करणाऱ्या 36 जणांविरुद्ध कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी: प्रशासनाचे आदेश झुगारणा-या पोलीस विभाग व नगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई करून 31 मार्च पर्यंत 36 लोकांविरुद्ध कारवाई करून भा.दं.वि. कलम 188 व 269 अंतर्गत गुन्हा दाखल केले आहे. या कारवाईत पोलीस विभाकडून 20 जणांविरुद्ध…

पोलिसांतर्फे ट्रकचालकांसाठी भोजनाची व्यवस्था

सुशील ओझा, झरी: मुकूटबन येथील एका कंपनीत लॉकडाऊनमुळे मध्यप्रदेश येथील ट्रक अडकले आहेत. सध्या हॉटेल ,धाबे,खानावळ बंद झाल्याने ट्रक चालकांना जेवणाची सोय उपलब्ध होत नव्हती. दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी…

शासनाच्या लेखी ‘खाकी’ची उपेक्षाच !

जब्बार चीनी वणी: जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाशी लढताना संपूर्ण देशभराला फटका बसला आहे. मात्र या आजाराचा लवलेश सर्वसामान्यांना बसू नये, यासाठी पोलीस प्रशासन रस्त्यावर लढा देत आहे. शासन एकीकडे आरोग्य कर्मचार्याच्या विम्याची विम्याची…

पोल चोरणाऱ्यांची झाली ‘पोल-खोल’

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कोलार पिपरी उपक्षेत्रात बंद असलेल्या गोवारी खाणीतून 5 ऑक्टोबर रोजी 40 हजार रूपये किमतीचे 18 नग पोल चोरी गेले होते. तशी तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रारीनुसार वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 279…