Browsing Tag

Prahar

झरीमध्ये ५ नगरसेवकांचा प्रहार पक्षात प्रवेश

रफीक कनोजे, झरी: नगरपंचायत च्या ५ नगरसेवकांनी रवीवार (ता. १५) ला दुपारी ३ वाजता आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या विचार व कार्याने प्रभावित होऊन प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश कांग्रेस, भाजप व शिवसेना पक्षासाठी भविष्यात डोकेदुखी ठरु…

शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रहार मध्ये दाखल

वणी (रवि ढुमणे): पुढील वर्षात लोकसभा, विधानसभा निवडणुका होणार आहे.  त्यानिमित्ताने विविध पक्षात खलबत्ते सुरू झाले आहेत. वणी तालुक्यातील शिवसेनेचे। माजी तालुकाप्रमुख, तथा पंचायत समितीचे माजी सभापती सुधाकर गोरे यांनी जिल्हा प्रमुखांच्या…

प्रहार संघटनेचे मारेगाव ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता अभियान

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुका प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयाचा परिसर रविवारी सकाळी स्वच्छ करण्यात आला. या परिसरात मोठ्या प्रमाणात केर कचरा असून त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. या परिसरात स्वच्छता…

26 ऑगस्टला मारेगावात प्रहारतर्फे दिव्यांगासाठी ‘चर्चासत्र’

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुका प्रहार सामाजिक संघटनेचे वतीने शनिवारी २६ ऑगष्टला स्थानिक शेतकरी सुविधा केंद्रात दुपारी 12 वाजता दिव्यांगासाठी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. यात दिव्यांगांचे हक्क,अधिकार आणि समस्याचे निवारण…

आमदार बच्चू कडूंना अटक

नाशिक: आमदार बच्चू कडू यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसंच महापालिकेच्या आयुक्तांवर हात उगारल्याचा त्याच्यांवर आरोप आहे. या प्रकरणी नाशिकमधील सरकारवाडा पोलीस स्थानकात आमदार कडू यांच्याविरोधात गुन्हा…