Browsing Tag

President

लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची अविरोध निवड

जितेंद्र कोठारी, वणी : प्रतिष्ठित सामाजिक संस्था लायन्स क्लबची निवडणूक नुकतेच शनिवार 24 जून रोजी पार पडली. देशमुखवाडी स्थित लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल सभागृहात पार पडलेल्या या निवडणुकीत लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष पदावर आमदार…

संगीता नाकले यांची महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड

सुशील ओझा, झरी: पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता केशव नाकले यांची झरी तालुका महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संगीता नाकले सभापती पदावर असताना गोरगरीब जनतेच्या समस्या सोडविण्यात नेहमी अग्रेसर होत्या. गरीब जनतेच्या योजना लोकांपर्यंत…

झरी तालुका काँगेस कमेटीच्या अध्यक्षपदी आशीष खुलसंगे

सुशील ओझा, झरी: झरी तालुका काँग्रेस कमेटीच्या तालुका अध्यक्षपदी आशीष खुलसंगे याची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती काँगेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार वजाहत मिर्जा यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, खासदार बाळू धानोरकर व माजी आमदार…

नितीन मनवर यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड

सुशील ओझा,झरी:-तालुक्यातील मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंट येथे कार्यरत असलेले शारीरिक शिक्षक तथा शतकाँन कराटे डो स्पोर्ट्स असोसिएशनचें जिल्हा सचिव नितीन अशोक मनवर यांची महाराष्ट्र किक बॉक्सिंग अससोसिएशन तर्फे जिल्हा किक बॉक्सिंग…

राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. सतीश पावडे यांची नियुक्ती

सुनील इंदुवामन ठाकरे, वर्धा: महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाटककार, नाट्य दिग्दर्शक, नाट्य संशोधक आणि नाट्यसमीक्षक डॉ. सतीश पावडे यांची मराठा सेवा संघ प्रणित संगीयसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली…

साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. संतोष डाखरे

नागेश रायपुरे, मारेगाव: नजिकच्या मांगरूळ येथून प्रा. डॉ. संतोष डाखरे ह्यांचा प्रवास सुरू झाला. आज त्यांची शिक्षण, साहित्य आणि समाजातील चतुरस्र व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख आहे. ते सध्या राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात राज्यशास्त्र…

आमदारांपाठोपाठ पंचायत समितीचे सभापतीदेखील पॉझिटीव्ह

जब्बार चिनी, वणी: आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार नुकतेच कोरोना पॉझिटीव्ह आलेत. त्यांच्यापाठोपाठ भाजपाचे नेते संजय पिंपळशेंडेदेखील कोरोना पॉझिटीव्ह आलेत. पंचायत समितीचे सभापती संजय पिंपळशेंडे यांनी सोशल मीडियावर तशी माहिती दिली. त्यांच्या…

राज्यात पुन्हा सुरू होणार बैलगाडा शर्यत, रंगणार शंकरपटाचा थरार

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यती सुरू होणार आहे. या शर्यतीतील अडथळे आता दूर झाले आहेत. त्यासंबंधी महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. यामुळे जरी राज्यात पुन्हा एकदा बैलगाड्यांची…