Browsing Tag

Protest

‘मरणे झाले स्वस्त, जगणे झाले महाग’ वणीत काँग्रेसचे अनोखे आंदोलन

जितेंद्र कोठारी, वणी: पेट्रोल व डिझेलच्या किमतीती दररोज वाढ होत आहे. पेट्रोलच्या पाठोपाठ आता डिझेलनेही शंभरी पार केली आहे. पेट्रोल डिझेलच्या अतोनात दरवाढी विरोधात शुक्रवार 15 जुलै रोजी कांग्रेस कार्यकर्त्यानी केंद्र सरकार विरुद्द स्वाक्षरी…

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेचे धरणे आंदोलन

जब्बार चीनी, वणी: पेट्रोल डिझेलच्या सततच्या दरवाढी विरोधात वणीत आज शुक्रवारी दिनांक 05 फेब्रुवारी रोजी शिवेसेनेने मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. स्थानिक टिळक चौकात सुमारे एक तास हे आंदोलन चालले. यावेळी मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल दरवाढ मागे…

क्रांतिदिनी 9 ऑगस्टला वणी व पाटणबोरी येथे निदर्शने आणि आंदोलन

जब्बार चीनी, वणी: भाजपच्या मोदी केंद्र सरकारकडून लॉकडाउन काळात मोठ्या प्रमाणावर जनविरोधी निर्णय, धोरणे व कायदे केले जात आहेत. देशातील कष्ट करणारी जनता, शेतकरी, शेतमजूर, कामगार, छोटे व्यवसाय करणारा देशोधडीला जात आहे. देशात कधी नव्हती एवढी…

महिलांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

राजू कांबळे, झरी: यवतमाळ जिल्हा दारूबंदी करा ही मागणी घेऊन स्वामिनी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. दारूबंदी आंदोलनाचे मुख्य संयोजक महेश पवार यांच्या नेतृत्वात हा…

वणीत ओबीसी परीषदेचे एक दिवसीय धरणे आंदोलन

वणी : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसंबंधी शुक्रवारी १३ रोजी तहसील कार्यालयाचे समोर ओबीसी परीषदेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन घेण्यात आले. समाजाच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार रविंद्र जोगी यांचे मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना…

मार्कीच्या नागरिकांचा झरी पंचायत समितीवर मोर्चा

देव येवले, मुकुटबन: मार्की (बु.) येथील वार्ड क्र. 3 मधील नागरिकांनी शनिवारी 'रस्ता द्या रस्ता' म्हणत झरी पंचायत समितीवर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी गटविकास अधिकारी यांना विविध समस्येचं निवेदन दिलं. तसंच 15 दिवसांत समस्या सोडवल्या नाही तर…

मोहोर्ली येथील शेतक-यांचे वीजेसाठी उपोषण

वणी: वणी तालुक्यातील मोहोर्ली येथे उपकेंद्र होऊनही येथील शेतक-यांना पुरेशी वीज मिळत नाही. त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करूनही महावितरण कंपनीनं दुर्लक्ष केल्यानं अखेर मोहोर्लीच्या…