Browsing Tag

PWD

अबब… शिरपूर शिंदोला रस्त्यावर प्रतिदिन 2700 वाहनाची दळणवळण

जितेंद्र कोठारी, वणी : चारगाव, शिरपूर, शिंदोला ते कलमणा पर्यंत 47 कोटीच्या निधीतून बांधण्यात आलेल्या रस्त्याची ओव्हरलोड व जड वाहतुकीमुळे काही महिन्यातच दुरावस्था झाली आहे. शिंदोला ते चारगाव पर्यंत डांबरी रस्ता व पुलावरील जोडरस्ता अनेक…

ब्रेकरवर आदळून टाटा एस वाहनावर पलटी झाला भरधाव ट्रक

जितेंद्र कोठारी, वणी : राज्यमार्गावर ठिकठिकाणी उभारण्यात आलेले गतीअवरोधक (ब्रेकर) वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत आहे. शनिवार 3 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान वणीच्या दिशेने जात असलेला भरधाव ट्रक राज्यमार्ग क्रमांक 319 वर उमरी गावाजवळ…

वेकोलि विरुद्ध बांधकाम विभागाची तक्रार घेण्यास पोलिसांचा नकार

जितेंद्र कोठारी, वणी: बांधकाम विभागाच्या मालकीचा राज्य महामार्ग विना परवाना खोदून नुकसान केल्याबाबत पोलिसात लेखी तक्रार द्यायला गेलेले कनिष्ठ अभियंता यांच्याकडून तक्रार घेण्यास वणी पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे…

बांधकाम विभागाचा महावितरणला 7 दिवसांचा अल्टिमेटम

जितेंद्र कोठारी, वणी: बांधकाम विभागाच्या हद्दीतील जागेवर वीज वाहिन्या उभारण्यावरुन महावितरण आणि बांधकाम विभागात सध्या चांगलीच जुंपली आहे. सुरूवातीला पत्रव्यवहाराने सुरू असलेली लढाई आता कायद्याच्या मार्गावर जाण्याचे चिन्ह दिसत आहे. वणी कायर…

विजेच्या खांबवरून महावितरण आणि बांधकाम विभागात जुंपली

जितेंद्र कोठारी, वणी: सिमेंट रस्ता बांधकाम करताना अगदी रस्त्याच्या मध्यभागातून जाणारी विद्युत लाईन स्थलांतरित करण्यावरून सा. बां. विभाग व महावितरण या दोन्ही विभागात चांगलीच जुंपली आहे. महावितरण कार्यालयाने रस्त्यावर असलेले 8 वीज खांब व लाईन…

समस्या: मेंढोली ते वरझडी रस्त्याची दुरवस्था

विवेक पिदूरकर, शिरपूर: मेंढोली ते वरझडी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाणा-या दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. याबाबत 8 महिन्याआधी सार्वजनिक बांधकाम…

रुईकोट ते पाटण रोडच्या कामात काळ्या मातीचा वापर

सुशील ओझा, झरी: सध्या रुईकोट ते बोरी हायवे क्र. 135 च्या रोडचे काम सुरू असून सदर कामात काळ्या मातीचा सर्रास वापर होत असताना दिसत आहे. त्यामुळे रोडचे काम नित्कृष्ट दर्जेचे होत असल्याचा आरोप होत आहे.     रुईकोट ते बोरी असा 30 किमीचा रोड…

सिमेंट रोड बांधकामात विद्युत खांब व झाडांचा अडथळा

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील मुकुटबन टी पॉईंट ते साई मंदिर चौक या मुख्य मार्गावर रस्ता रुंदीकरणसह सिमेंट रोड बांधकाम सुरू आहे. या कामामध्ये 15 मीटर रस्त्याची रुंदी करताना रस्त्याच्या मध्यभागी एक मीटर रुंदीच्या दुभाजकाचे बांधकाम केले जाणार…

मुख्य रस्त्याचा झाला पांदन रस्ता

सुशील ओझा, झरी:  झरी ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. परीसरातील हजारो नागरिक खरेदी करिता याच मार्गाने येत असतात. तसेच झरी हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे प्रशासकीय व खाजगी कामाकरिता झरी येथे जावे लागते. मात्र या सर्व कामाकरिता…

वणीचे खड्डे अडकले दोन ठेकेदारांच्या भांडणात

जब्बार चीनी, वणी: वेकोलिच्या फंडातून 5 कोटी रूपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या वरोरा चौफुली ते चिखलगाव पर्यतच्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून हे खड्डे अर्धवट बुजवुन सोडुन दिल्याची तक्रार ग्राहक प्रहार संघटनेने जिल्हाधिकारी…