Browsing Tag

rain

पुढील 3 दिवस विदर्भात पावसाचा इशारा

जितेंद्र कोठारी, वणी : विदर्भात उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्याचवेळी हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. पुढचे तीन दिवस विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 22 ते 24 मे दरम्यान वादळीवारा व विजांच्या कडकडाटासह मध्यम व…

अतिवृष्टिमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या,

सुशीलओझा,झरी: तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात याना भेटून झरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. तरी झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. चालू…

सर आली धावून, पिकं गेलीत वाहून…..

सुशील ओझा, झरी: सततच्या वातावरणातील बदल पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तालुक्यात तीन दिवसांपासून परतीच्या पावसाचे वातावरण व प्रचंड गारवा वाढलेला आहे. चहूकडे पाऊस व धुके सुरू आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापणीवर आले व काहींची कापणी…

भाजी गं भाजी, तुला कसली नाराजी!

तालुका प्रतिनिधी, वणी: गेल्या आठ दहा दिवसांपासून तालुक्यात सतत पडत आहे. मोठ्या बाजारपेठेसह ग्रामीण भागातून येणाऱ्या भाज्यांची आवक घटली. परिणामी ठोक आणि किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव वाढलेत. सामान्य माणसाच्या खिशाला चांगलाच चटका बसत आहे.…

सततच्या पावसानं उभ्या पिकांना फुटलेत अंकुर

विलास ताजने, वणी: खरीप पिकांचा हंगाम काढणीच्या टप्प्यात आहे. उत्तरा नक्षत्रात सतत पडत असलेल्या पावसाने खरीप पिके उद्ध्वस्त झालीत. पेरणीपासून खरीप पिकांना पोषक पाऊस पडत होता. वेळच्यावेळी होणाऱ्या योग्य व्यवस्थापणामुळे कापूस, सोयाबीन, तूर आदी…

वादळी पावसाने शेकडो हेक्टरवरील शेती पिके जमीनदोस्त

संजय लेडांगे, मुकुटबन: मुकुटबन परिसरात वादळी पावसाने चांगलाच कहर माजविला. मंगळवारच्या रात्री अचानक आलेल्या जोरदार वादळी पावसाने परिसरातील शेकडो हेक्टरवरील शेतातील पिकाची राखरांगोळी झाली. उभे शेतपीक वादळी आतंकात आल्याने शेती पिकांचे जोरदार…

‘सर आली धावून… पूल गेला वाहून’

बहुगुणी डेस्क, वणी: नुकत्याच झालेल्या पावसाने तालुक्यात अनेकांची गैरसोय केली. मारेगाव (कोरंबी) येथेदेखील अत्यंत मुसळधार पाऊस झाला. या पावसात तिथला पूल वाहून गेला. 'सर आली धावूल, पूल गेला वाहून'चा प्रत्यय मारेगाववासियांनी अनुभवला. त्यामुळे…

मुकूटबन येथे जोरदार पावसातही भरला पोळा

सुशील ओझा, झरी: शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणून पोळा सण उत्साहात साजरा केला जातो. मुकूटबन येथे दरवर्षी प्रमाणे ग्रामपंचयातने पोळा सणानिमित्त आकर्षक सजावट, सुंदर देखावा ,चांगली बैलजोडी व इतर गोष्टीवर विशेष बक्षिसे ठेवण्यात आले…

रिमझीम सरींसह मारेगावात ‘छत्री’ पोळा

जोतिबा पोटे, मारेगाव : नेहमी प्रमाणेच शुक्रवारी आकाशात ढग दाटले होते. पाऊस येईल असे कोणालाही वाटले नाही; परंतु उत्तरेकडून काळेकुट्ट ढग दाटून आलेत. दुपारच्या सुमारास पाऊसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन थोडेसे विस्कळीत झाले. जुन्याकाळी असाच…

शेतकऱ्यांच्या विकासाची कवाडे बंदच !

विलास ताजने, वणी : शेतकऱ्यांना शेती उपयोगी साधनांची वाहतूक करणे, बाजारपेठेत शेतमालाची विक्री करणे सोयीचे होण्याच्या उद्देशाने शासनाच्या विविध योजनांच्या अभिसरणातून निधी उपलब्ध करून देत 'पालकमंत्री शेत-पांदण रस्ते योजना' राबविण्याचा निर्णय…