Browsing Tag

Raju Umbarkar

गुडीपाडवा मेळाव्यासाठी वणी तालुक्यातील हजारो मनसैनिक मुंबईत दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी वणी तालुक्यातील शेकडो मनसे कार्यकर्ता व पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहे. मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर…

वणीकरांचा मनसेला कौल… पण सर्व विरोधकांची एकी: वारे नगरपालिकेचे भाग 9

जब्बार चीनी, वणी: 2011 नगरपालिका निवडणुकीचा निकाल केवळ वणी शहर किंवा यवतमाळ जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारा होता. या निवडणुकीत मनसेने मुसंडी मारत सर्वाधिक जागा जिंकत एकच धक्का दिला. सर्वांना वाटत होते की आता मनसेची…

50 खाटांच्या ऑक्सिजनयुक्त डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला मंजुरी

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथे उप जिल्हा रुग्णालयाची निर्मिती तसेच डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (DCHC) कार्यान्वित करणे करीता मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी केलेले आमरण उपोषण आंदोलन व चिता आंदोलनाच्या इशाराची शासनाने दखल घेतली आहे.…

शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यास ‘मनसे स्टाईल’ जाब विचारणार

जितेंद्र कोठारी, वणी: सीसीआयच्या कापूस संकलन केंद्रावर वाहनातून कापूस खाली करण्याची मजुरी शेतकऱ्यांकडून घेऊ नये, असे आदेश भारतीय कपास निगम लि.ने 16 डिसें. रोजी निर्गमित केले आहे. परन्तु वणी येथील काही जिनिंगमध्ये अद्याप शेतकऱ्यांकडून पैसे…

‘आमदारांच्या अनास्थेमुळे वणीत उपजिल्हा रुग्णालय नाही’

जब्बार चीनी, वणी: वणीसाठी उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले. मात्र आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अनास्थेमुळे वणीत उपजिल्हा रुग्णालय झाले नाही असा आरोप मनसेचे राजू उंबरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. याशिवाय कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने…

मारहाण प्रकरणी राजू उंबरकर यांना जामीन

विवेक तोटेवार, वणी: पैसे बुडवल्याच्या आरोपावरून मंगळवारी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी सहारा इंडियाच्या कर्मचा-याला कार्यालयात जाऊऩ मारहाण केली होती. या प्रकरणी त्यांना व त्यांच्या सात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

माय माउलीला मानस पुत्राचा आधार

जयप्रकाश वनकर, बोटोणी: आजच्या युगात प्रत्येक व्यक्ती आपल्या विकासासाठी स्वार्थासाठी धडपडताना दिसतो आहे. यातून हि काही व्यक्ती वेगळा सामाजिक ध्यास ठेऊन जगात असल्याचे प्रत्ययास येते. असाच एक प्रसंग बोटोणी येथे पाहायला मिळाला. बोटोनी येथे…

लिखित आश्वासनानंतर मनसेचे उपोषण मागे

ज्योतिबा पोटे, मारेगाव: ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि चांगल्या वैद्यकिय सेवेच्या मागणीसाठी मनसे आमरण उपोषणाला बसली होती. अखेर चार दिवसांनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलंय. प्रशासनानं त्यांना लिखित आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी…

उपोषणकर्त्यांनी जाळला आमदारांचा पुतळा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात ग्रामीण रुग्णालयातील विविध समस्येसाठी मनसेच्या कार्यकत्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं आता उपोषणकर्त्यांनी आंदोलन तीव्र केलं आहे. शुक्रवारी उपोषणकर्त्यांनी आमदारांचा…