Browsing Tag

Rape

गर्लफ्रेंडचे जुळले लग्न, व्हिडीओ व्हायरल करून बॉयफ्रेंडचे विघ्न

बहुगुणी डेस्क, वणी: गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे नाते हे विश्वासावर तरले असते. मात्र काही बॉयफ्रेंड हे याला कलंक ठरतात. गर्लफ्रेंडला ते आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी समजतात. आधी बॉयफ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार…

वणी हादरले…. तरुणीवर भर दुपारी शारीरिक व अनैसर्गिक अत्याचार

बहुगुणी डेस्क, वणी: विटांचे तुकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या एका 18 वर्षीय तरुणीवर एका नराधमाने अत्याचार केला. गुरुवारी दिनांक 1 मे रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान निर्गुडा नदीजवळील गॅस गोडावूनच्या मागे असलेल्या निर्जन ठिकाणी ही घटना घडली. या…

‘प्रणय’ आला रंगात… प्रेयसीची फसवणूक करून गेला जेलात…

विवेक तोटेवार, वणी: प्रियकर सज्ञान तर प्रेयसी अल्पवयीन. दोघांचे प्रेम बहरत गेले. दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. मात्र आधी लग्नाला हो म्हणून लाडाई गोडाई करणारा प्रेमवीर अचानक बदलला. त्याने लग्नास नकार दिला. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच…

अल्पवयीन मुलीचा बलात्कार, अपहरण करणारा फरार आरोपी अटकेत

बहुगुणी डेस्क, वणी: पोलिसांच्या हातावर तुरी देत गेल्या आठ महिन्यांपासून बलात्कार, अपहरणाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीच्या चंद्रपूर येथून मुसक्या आवळण्यात आल्या. आजम शेख बाबा शेख (27) असे आरोपीचे नाव असून तो दुर्गापूर चंद्रपूर येथील…

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण

जितेंद्र कोठारी, वणी : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण करण्यात आले. ऐनवेळी मात्र तिला लग्नास नकार देण्यात आला. ही घटना वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध…

मित्राच्या बायकोवर नियत फिरली, हनिमून होताच नशा सरली

विवेक तोटेवार, वणी: मित्राच्या बायकोला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. प्रेयसीला एका मंदिरात नेऊन तिच्याशी त्याने लग्न ही केले. हनिमूनसाठी विविध ठिकाणी गेले. मात्र परत वणीत येताच 'मेरे घरवाले नही मानेंगे' असे सांगत हात वर करणा-या…

लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीची फसवणूक, प्रेयसीने प्राशन केले विष

जितेंद्र कोठारी, वणी: लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत फसवणूक केल्या प्रकरणी प्रेयसीने प्रियकराविरोधात वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे प्रियकरासोबत लग्नावरून वाद झाल्याने प्रेयसीने विष प्राशन केले होते. पण उपचारानंतर…

नोकरीचे आमिष दाखवून मारेगाव येथील महिलेची मध्यप्रदेशात विक्री

भास्कर राऊत, मारेगाव: नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेची 1.5 लाखात विक्री केल्याची घटना मारेगाव येथे उघडकीस आली. पीडित महिलेला मध्य प्रदेश येथे नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मात्र पीडितेच्या मुलीने संधी साधत याबाबत तिच्या आजीला माहिती…

अल्पवयीन मुलीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात… मुलगी 3 महिन्याची गर्भवती

विवेक तोटेवार, वणी: प्रेम संबंध जुळवून एका अल्पवयीन मुलीचे शोषण करून तिला गर्भवती केल्या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. वणीत ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज सकाळी आरोपीला पोलिसांनी…

लग्नाचे आमिष दाखवत प्रियकराने प्रेयसीला नेले गावी पळवून

भास्कर राऊत, मारेगाव: प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून पळवून प्रेयसीला त्याच्या गावी पळवून नेले. लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने सातत्याने प्रेयसीचे शोषण केले. अखेर लग्नास नकार देत प्रियकराने प्रेयसीला गावी नेऊन सोडले. फसवणूक झाल्याचे लक्षात…