‘या’ आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी फिजिओथेरपी ठरतये वरदान
वणी बहुगुणी डेस्क: आजच्या धावपळीच्या युगामध्ये मानव हा एका यंत्राप्रमाणे काम करू लागला आहे. मानवाच्या शरीरावर त्याचे अनेक दुष्परिणाम झाले आहेत. यासाठीच माणूस डॉक्टरांकडे सतत धाव घेऊन अनेक घातक अशा औषधांचे सेवन करतो. बरेचसे असे आजार आहेत, जे…