सोमवारी निघाला फक्त एकच पॉजिटिव्ह
जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी दिनांक 26 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचा फक्त 1 रुग्ण आढळून आला. हा रुग्ण आरटीपीसीआर टेस्टनुसार पॉजिटिव्ह आला आहे. तालुक्यात त्यामानाने रुग्णसंख्या घटत असल्याचे चित्र आहे.
रविवारी आलेल्या रिपोर्टनुसार हा…