रेती तस्कर मोकाट सुटले, अधिकाऱ्यांच्याच जिवावर उठले
बहुगुणी डेस्क, वणी: रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांचं डेरिंग दिवसेंदिवस वाढतच आहे. चोरटी वाहतूक तर होतच आहे. पण त्यासोबत त्यांचा उर्मटपणा शासकीय कर्मचाऱ्यांच्या कधी जिवावर बेतेल हे सांगता येत नाही. झरी तालुक्यातील टाकळी रेती घाटावर गुरुवार…