Browsing Tag

Road

अद्भूत… अडेगाव येथील पांदण रस्ता झाला नाला !

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथील खंड १ व २ येथील अनेक शेतक-यांच्या शेतात जाण्याकरीता रस्ता नसल्याने त्यांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. शेतात बैलबंड़ी जात नसल्याने अनेक शेकर्यांना शेतातील पिकाल खताचा पुरवठा होत नाही. सोबतच…

इंदिरा चौक ते ब्राह्मणी फाटा रोडवर खड्डेच खड्डे

जब्बार चीनी, वणी: इंदिरा चौक पासून ते ब्राह्मणी फाटा व निळापूर बामणी रोड वर मोठ मोठे खड्डे पडले आहे. रत्याच्या बाजूला काटेरी झुडपे वाढलेली आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. या खड्यामुळे अद्याप मोठा अपघात झाला…

वणीचे खड्डे अडकले दोन ठेकेदारांच्या भांडणात

जब्बार चीनी, वणी: वेकोलिच्या फंडातून 5 कोटी रूपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या वरोरा चौफुली ते चिखलगाव पर्यतच्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून हे खड्डे अर्धवट बुजवुन सोडुन दिल्याची तक्रार ग्राहक प्रहार संघटनेने जिल्हाधिकारी…

कोरोना व लॉकडाउनमुळे रस्ते बांधकाम अर्धवट

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, शहरी व ग्रामीण रस्त्यांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिक वर्ष 2019-20 साठी मंजूर हजारो कोटीचे बांधकाम प्रगती पथावर असतांना कोरोना महामारी व लॉकडाउनमुळे राज्यातील सर्व…

मांगली वार्ड क्र. 3 मधील रस्ता झाला गायब

संजय लेडांगे,मांगली: मागील कित्येक वर्षांपासून रस्त्याच्या मागणीसाठी मांगली वार्ड क्र.3 मधील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडे राडा लावला होता. मात्र स्थानिक प्रशासनाच्या उदासीन व दुर्लक्षित धोरणांमुळे या गंभीर बाबीकडे वारंवार दुर्लक्ष…

 रस्त्याने अडवला ग्रामवासियांचा रोजगार

सुशील ओझा, झरी: रस्ता बंद झाल्याने अनेकांचा रोजगार तुटला. पाटणबोरी ते पिंपळखुटी (रेल्वेस्टेशन) या अडीच किमी लांबीच्या रस्ता मंजूर झाला. मात्र सदर रस्त्याच्या कामाचा पंधरा वर्षापासून मुहुर्त मिळाला नाही. रस्त्या अभावी गावकऱ्यांना ये-जा…

खड्यात घातली जिंदगी कोळशाने…..

सुशील ओझा, झरी: कोळशाच्या जड वाहतुकीने परिसरातील रुईकोट ते अर्धवन रस्त्यांची ऐसीतेसी झाली आहे. मोठमोठाले खड्डे पडलेत. त्यामुळे या मार्गावर दिवसभर अनेक किरकोळ अपघात होत असतात. मात्र या खड्ड्यांमुळे भविष्यात मोठ्या गंभीर अपघाताची शक्यता…

सर आली धावून, रस्ते गेले वाहून…….

विवेक तोटेवार, वणी: ‘सर आली धावून रस्ते गेले वाहून’ ही केवळ कविकल्पना नाही. वणीकरांनी हा अनुभव वारंवार घेतला आहे. एक तर वर्षानुवर्षे उखडलेल्या, खड्डयांच्या रस्त्यांनी वणीकर त्रस्त आहेत. आता आपली ‘वाट’ सुकर होईल असं वाटत असतानाच एक-दोनवेळा…

दोनच महिन्यात रस्त्याची लागली ‘वाट’

पंकज डुकरे, कुंभा : रस्ते, पूल विकासाचे महामेरू म्हटले जातात. गावापर्यंत रस्ता येण्यासाठी दशके लागतात. त्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागते, तेव्हा कुठे रस्ता होतो. मात्र संबंधित विभागाच्या अभियंत्याच्या आशीर्वादाने कंत्राटदार…

अखेर न्यायाधिश निवास ते एसडीओ बंगला रस्त्याच्या कामाला सुरूवात

विवेक तोटेवार, वणी: वणीतील न्यायाधिश निवास ते एसडीओ बंगला या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा रस्ता यवतमाळ रोड ते नागपूर रोड यांना जोडणारा महत्त्वाचा रोड आहे. एकता नगर पासून बस स्टँड, पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय इत्यादी…