संभाजी ब्रिगेडनी दिला रुग्णास मदतीचा हात
सुशील ओझा,झरी:- झरी तालुका संभाजी ब्रिगेडच्यावतीने मूत्रपिंड (किडनी) पीडीत रूग्ण गोपाल मांढरे यांना आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. अडेगावचे जेष्ठ नागरीक जनार्धन मोहितकार यांच्या हस्ते पिडीत रूग्ण गोपाल यांच्या वडीलाच्या हातात मदत स्वरुपात…