Browsing Tag

sarpanch

कोरंबी (मा.)चे सरपंच विकास भोंगळे यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील कोरंबी (मारेगाव) ग्रामपंचायतीचे सरपंच विकास रमेश भोंगळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवार 14 मे रोजी भोंगळे यांची प्राणज्योत मालवली. ते वसंत सहकारी…

मुकुटबन येथे नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील मॉर्निंग वॉक ग्रुपच्यावतीने नवनिर्वाचित सरपंच मीना जगदीश आरमुरवार यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक तथा सरपंच यांचे पती जगदीश आरमुरवार हे यावेळी अध्यक्षस्थानी होते. सेवानिवृत्त केंद्र प्रमुख प्रकाश दिकोंडवार…

अडेगाव ग्रामपंचायतीचा ईश्वर चिठ्ठीने फैसला

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या अडेगाव ग्रामपंचायतीत सरपंचपदी सीमा लालसरे तर उपसरपंच पदी भाजप गटाचे भास्कर सूर निवडून आले आहे. सीमा लालसरे या मंगेश पाचभाई गटाच्या आहेत. मंगेश पाचभाई गट व…

मारेगाव तालुक्यात सरपंच उपसरपंचपदाची निवड 18 व 22 फेब्रुवारीला

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील 31 ग्राम पंचायतीसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे सरपंच पदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले होते. 18 व 22 फेब्रुवारी रोजी मारेगाव तालुक्यातील सरपंच-उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया होणार असल्याचे जिल्हाधिकारी…

मुकुटबनचा सरपंच बनण्याचे लागले अनेकांना वेध

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील 15 सदस्य असलेली तसेच लोकसंख्येने मोठी मुकुटबन ग्रामपंचायत आहे. मुकुटबन ग्रामपंचायतीचा सरपंच बनण्याकरिता अनेकांना वेध लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ग्रामपंचायतीमध्ये 5 वॉर्ड आहेत. प्रत्येक वॉर्डात 3 सदस्य असे…

मारेगावचे माजी सरपंच उत्तमराव गेडाम यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव शहराचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव विठल गेडाम (67) यांचे आज प्रदीर्घ आजाराने 11.45 वाजता निधन झाले. गेडाम हे सन 2002 ते 2005 या कालावधीत मारेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच होते. ते…

कोसारा ग्रामपंचायत सरपंच व सचिवावर त्वरित कार्यवाहीची मागणी

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील कोसारा येथील ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांनी तलाव हर्रासचे पैसे बँक खात्यात जमा न करता परस्पर खर्च केल्याचा आरोप करीत दोघांवरही कार्यवाही करण्याची मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे. 17 व 22 जुलै रोजी कोसारा येथील…

सरपंच व आदिवासी समाज संघटनांचा मोर्चा ११ सप्टेंबरला

सुशील ओझा, झरी: तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींपैकी २९ ग्रामपंचायती पेसामध्ये येतात. ग्रामपंचायतीला शासनाकडून विविध कामांकरिता लाखो रुपये दिले जातात. आलेल्या निधीचा वापर होत नाही. तसेच पेसा कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने आदिवासी…

50 हजारांचा हायमास्ट लाईट दीड लाखांचा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण ग्रामपंचायत अंतर्गत गावात लावण्यात येत असलेले हायमाष्ट लाईट स्वतःच्या लाभाकरिता लावण्यात येत असल्याचाआरोप करत  50 हजारांचा लाईट दीड लाखांमध्ये दाखवल्याचा 'हाय पॉव्हर' आरोप सदस्यांनी करत याविरोधात तक्रार केली…

सरपंच झाल्यात बायका; पण नवऱ्याचंच ऐका….

सुशील ओझा, झरी:  महिला सक्षमीकरणाचे सर्वत्र धिंडोरे पिटवले जात आहेत. राजकारणात महिलांचा सक्रीय 'सहभाग' सर्वत्र दिसत आहे. मात्र अपवाद वगळता बहुतांश महिला नेतृत्व हे पती किंवा घरातील पुरुषांचे रबर स्टॅंप होत असल्याचं चित्र दिसत आहे.…