Browsing Tag

Savarla

चला पाटाळ्याच्या धुळेला… यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 

निकेश जिलठे, वणी: दत्त जयंतीचे औचित्य साधून गुरुवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी वर्धा नदीच्या तीरावर पाटाळा धुळ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. दु. 12 वाजता घोरपडे महाराज व संच यांचा भजनाचा कार्यक्रम…

सावर्ला जवळ दुचाकीचा भीषण अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथे फर्निचरचे काम करून ॲक्टिव्हा दुचाकीने गावाकडे जाताना एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. मंगळवारी दिनांक 13 जून रात्री 12 वाजताच्या दरम्यान वणी-वरोरा मार्गावरील सावर्लाजवळ ही घटना घडली. राहुल शालिक झोडे (29) रा.…

पूर परिस्थितीत सावर्लावासीयांनी केला माणुसकीचा धागा घट्ट

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी झोला व कोना या गावात पूर आला. हे दोन्ही गाव पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही गावातील सुमारे 900 लोकांना व जवळपास 250 जनावरांना सावर्ला येथे हलविण्यात आले होते. या संपूर्ण चार दिवसांच्या काळात सावर्ला वासीयांनी दिवस…

सलून चालकावर दगडाने हल्ला, सावर्ला येथील घटना

जितेंद्र कोठारी, वणी: जुन्या रागाचा वचपा काढत एकावर दगडाने हल्ला केल्याची घटना सावर्ला येथे घडली. या हल्ल्यात सलून चालक जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी आरोपीवर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर…

संतप्त महिलांनी जाळले अवैध दारू विक्रीचे दुकान

विवेक तोटेवार, वणी: नायगाव आणि सावर्ला येथील महिलांनी अवैध दारूविक्रीविरोधात एल्गार पुकारला असून संतप्त महिलांनी एक दुकान जाळल्याचीही माहिती मिळत आहे. या महिला एवढ्यावरच थांबल्या नाही तर त्यांनी त्यांचा मोर्चा वणीजवळच्या टर्निंग पॉइंट इथेही…