Browsing Tag

shetkari

अन्नदाता झाला आक्रमक, धडकला तहसील कार्यालयावर..

बहुगुणी डेस्क, वणी : शेतकरी विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यातही निसर्गानं दगा दिला. त्यामुळं दिवसागणिक शेतकरी हतबल झाला आहे. प्रशासनाकडून त्यांच्या प्रश्नांची गांभीर्याने पाहिजे तशी दखल घेतली जात नाही. केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी…

स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

नागेश रायपुरे, मारेगाव: आगामी काळात येणाऱ्या ग्रामपंचायत, नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांच्या हस्ते येथील मार्डी रोडवर जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.…

मंगळवारी 8 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वणी बंद

जब्बार चीनी, वणी: सध्या दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाना व उत्तर प्रदेश येथील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता देशभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान आंदोलकांतर्फे मंगळवारी दिनांक 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात…

स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

नागेश रायपुरे, मारेगाव: स्वराज्य शेतकरी युवा संघटना मारेगाव यांनी सध्या देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असणारे पत्र महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना गुरुकुंज मोझरी अमरावती येथे दिले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या…

वणी तालुक्यातील कपाशीचे पीक बोंडअळीच्या विळख्यात

तालुका प्रतिनिधी, वणी: शिरपूर, शिंदोला आणि कायर परिसरातील शेतात यंदाच्या हंगामात कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. परिणामी उत्पन्नात प्रचंड घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता कपाशी राखून काहीच उपयोग नाही.…

दखल न घेतल्यास मुंडण आंदोलनाचा इशारा

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील शेतकरी शेतमजुरांच्या तसेच शहरातील विविध समस्या व नगर पंचायतीमधील भ्रष्टाचारा आदी विषयांवर गेल्या 13 ऑक्टोबरला स्वराज्य शेतकरी युवा संघटनेने प्रशासन दरबारी निवेदन दिले. मात्र त्याची प्रशासनाने कुठलीच दखल…

मारेगाव तालुक्यात ओला दुष्काळ घोषित करा

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा. नगरपंचायतीमधील समस्या तत्काळ सोडवाव्यात आदी विविध मागण्यांचे निवेदन होते. ते स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांच्या नेतृत्वात…

काँग्रेसचे एक दिवसीय धरणे आंदोलन

नागेश रायपुरे, मारेगाव: केंद्र सरकारने बहुमताच्या ताकदीवर शेतकरीविरोधी बील पास करुन कायदा बनविला. तो शेतकरीविरोधी असल्याचे म्हणत शुक्रवारी तालुका कॉंग्रेसने वतीने तहसील कार्यालयासमोर आज गांधी जयंतीच्या पर्वावर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.…

किसानपुत्रांचे ऑनलाइन शिबिर 9 ऑगस्टपासून

सुनील इंदुवामन ठाकरे, पुणे:  किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने 'शेतकरीविरोधी कायदे' या विषयावर 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन शिबिर आयोजित करण्यात आले. त्यात 200हून अधिक शिबिरार्थींनी नावे नोंदवली आहेत. अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब…

शेतकऱ्यांच्या हिताकरिता सर्व पक्षांनी एकत्र यावे -बुरेवार

सुशील ओझा, झरी: शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारी कृषी उत्पन्न बाजारसमिती असते. कृषि उत्पन्न बाजार समिती झरीच्या १४व्या आमसभेचे सभापती संदीप बुरेवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या हॉलमध्ये घेण्यात आली. प्रास्ताविकामध्ये सभापती बुरेवार…