Browsing Tag

Shindola

परमडोह शिवारात बंधारा बांधकाम

विलास ताजने, (शिंदोला)- शिंदोला लगतच्या परमडोह शिवारातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपसरपंच संदीप थेरे यांच्या मागणी नुसार एसीसीने सीएसआर निधीतून पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत बंधारा बांधून दिला. नुकत्याच जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे सदर…

शिंदोला परिसरात अस्वलाचा वावर

विलास ताजने, (शिंदोला)- वणी तालुक्यातील शिंदोला लगतच्या येनक आणि एसीसी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार असल्याचे दिसून आले आहे. बुधवारला सायंकाळी साडेसहा वाजता चणाखा येथील प्रितम निमकर या युवकाला कंपनीच्या पंप हाऊस जवळ अस्वल दिसले. परिणामी…

शिंदोला गावच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे किशोर किनाके

शिंदोला: वणी तालुक्यातील शिंदोला ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड गुरुवारी पार पडली. यात शिवसेनेचे किशोर किनाके विजयी झाले. तर नवरगाव येथे नक्षणे पॅनलचे विलास नक्षणे यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे तसंच अहेरी येथे भिमा नगराळे यांची…

शेतगड्याला रात्री दिसला वाघ, आणि मग…

विलास ताजने, शिंदोला: वणी तालुक्यातील शिंदोला-चनाखा शिवारातील एका शेतात शनिवारी रात्री शेतगड्याला पट्टेदार वाघ दिसला. त्यामुळे शेतगड्याला दहशतीत रात्र काढावी लागली. सदर घटनेमुळे शेतकरी व मजुरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

सरपंचासाठी सर्वच पक्षाचे दावे – प्रतिदावे

विलास ताजने वणी :- वणी उपविभागातील वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल सोमवारला जाहीर झाले. यात सेना, काँग्रेस आणि भाजपा या तीनही पक्षाला कमी अधिक प्रमाणात यश मिळाले. मात्र सरपंच थेट जनतेतून निवडून आले असले तरीही सर्वच…

कोण मारणार बाजी ? शिंदोल्यात ८७.४३ तर मेंढोलीत ८६.३१ टक्के मतदान

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यात शनिवारला १९ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले. सकाळी आणि दुपारनंतर सर्वच मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. पहिल्यांदाच सरपंचाची निवड थेट जनतेतून असल्याने मतदारात उत्कंठा दिसून आली. पोलिसांचा चोख…

शिंदोला ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचारात केंद्रीय मंत्र्याची उडी

रवि धुमणे वणी: वणी तालुक्यात येत्या ७ ऑक्टोबरला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचे काही तास शिल्लक राहिले आहे. दाव्या- प्रतिदाव्यांनी रंगात आलेल्या शिंदोला येथील प्रचारात वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह थेट केंद्रीय…

वाघाचा थरार, गुराखी चढला जीव वाचवण्यासाठी झाडावर

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील कोलगाव  कोळसा खाण परिसरात वाघाने रोह्याच्या पिलाला ठार मारल्याची घटना २४ सप्टेंबरला दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेमुळे शिंदोला परिसरात वाघांचा वावर असल्याच्या बातमीला दुजोरा मिळाला आहे.…

सावधान ! वाघोबा आलाये… शिंदोला परिसरात वाघाची दहशत

विलास ताजने वणी: वणी तालुक्यातील शिंदोला परिसरातील शिवारात शेतकऱ्यांना वाघ दिसल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. परिणामी वनविभागाने जंगलात , शिवारात ग्रामस्थांनी सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. वणी तालुक्यातील कुर्ली बंदीत वाघाच्या…