Browsing Tag

Shindola

शिंदोला परिसरातील कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

विलास ताजने वणी: कापूस उत्पादनात अग्रेसर तालुका म्हणून वणी तालुक्याची ओळख आहे.मात्र यंदा कापूस, सोयाबीन आदी खरीप पिकांना लागवडीपासूनच अनियमित पावसाचा, प्रतिकूल हवामानाचा फटका बसला आहे. पोळ्याच्या पर्वावर आलेल्या पावसाने पिकांना जीवदान…

शेलू (खुर्द) येथे वीज पडून दोन जनावरं ठार

शिंदोला: वणी तालुक्यातील शेलू (खुर्द) येथील वर्धा नदीच्या किनाऱ्यालगत असलेल्या एका शेतात सोमवारी वीज पडून दोन जनावरं ठार झाल्याची घटना घडली. वणी तालुक्यात सोमवरला दुपारी एक वाजता विजांच्या कडकडाटासह  पाऊस पडला.यात शेलू(खुर्द) येथील…

शिरपूर-शिंदोला रस्त्यावरील ‘त्या’ खड्ड्याची झाली दुरूस्ती

विलास ताजने, शिंदोला: शिरपूर ते शिंदोला रस्त्यावरील पोल्ट्री फार्म लगत मोठा खड्डा अनेक दिवसांपासून पडलेला होता. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली होती. सदर खड्ड्याची डागडुजी करण्यासंदर्भात सचित्र बातमी वणीबहुगुणी न्युज पोर्टल मध्ये प्रकाशित…

शिंदोलाजवळच्या हनुमाननगरात अवैध दारू विक्री

विलास ताजने, शिंदोला: वणी तालुक्यातील शिंदोला लगतच्या हनुमान नगरात अवैधरित्या देशी विदेशी दारूची विक्री सुरू आहे, या दारूमुळे सणासुदीच्या काळात भांडणतंट्याला जोर चढतो. परिणामी गावात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो असा आरोप…

पावसाअभावी जनावरांना चारापाणी झाला दुर्मिळ

विलास ताजने, शिंदोला: वणी तालुक्यात यंदा अत्यंत कमी पाऊस कोसळल्यामुळे पिके सुकन्याच्या स्थितीत आहे. जनावरांना चारापाणी मिळेनासा झाला आहे. परिणामी जनावरांसह गुराखी,शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. वणी तालुक्यात रोहिणी नक्षत्रात 9 व 12…

स्वातंत्र्यदिनानिमित्त शिंदोला येथे ठिकठिकाणी ध्वजारोहण

विलास ताजने, शिंदोला: शिंदोला येथील विविध कार्यालयात देशाचा 71 वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच बबनराव मंगाम, जिल्हा परिषद शाळेत शाळा समिती अध्यक्ष मंजुषा बांदूरकार, यवतमाळ जिल्हा सहकारी बँकेत शाखा…

विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद, 600 स्पर्धकांचा सहभाग

प्रतिनिधी, शिंदोला: शिंदोला येथे रविवारी 13 ऑगस्टला विदर्भ स्तरिय मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पुरुष गटात नेरचा (अमरावती) किशोर जाधव, महिला गटात नागपूरची राजश्री पदमगिरवार,अठरा वर्षे खालील मुलांच्या गटात वासीमचा दशरथ वानी तर चवदा…

शिंदोला येथे विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा

प्रतिनिधी, शिंदोला: दिनांक 13 ऑगस्ट रविवारी शिमदोला येथें मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सहा वाजता या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिव बहूउद्देशीय संस्था व संजय निखाडे मित्र परिवारातर्फे ही विदर्भ स्तरीय मॅरेथॉन स्पर्धा…

शिरपूर-शिंदोला रस्त्यावर जीवघेणा खड्डा

प्रतिनिधी, शिंदोला: वणी तालुक्यातील शिरपूर ते शिंदोला रस्त्यावर पोल्ट्री फार्म लगत मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे सदर ठिकाणी अपघाताची दाट शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला सदर प्रकाराबद्दल माहिती देण्यात आली आहे. मात्र तरी देखील साबांवि…