Browsing Tag

shirpur Police station

दुचाकी चोरटा शोधत होता ग्राहक, सापळा रचून आवळल्या मुसक्या

पुरुषोत्तम नवघरे, वणी: इंटरनेट लावण्यासाठी शिंदोला येथे गेलेल्या एका कर्मचा-याने दुचाकी पंक्चर झाल्याने सावंगी येथे रस्त्याच्या कडेला लावली होती. मात्र सदर मोपेड चोरीला गेली होती. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी आता दुचाकी चोरट्याला बेड्या…

बहिणीला भेटायला आला आणि गळफास घेऊन जीवन संपविले

जितेंद्र कोठारी, वणी : बहिणीला भेटायला आलेल्या तरुणाने तिच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत वेळाबाई येथे ही घटना गुरुवार 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. बादल त्र्यम्बक मेश्राम (24) रा.…

पोलिसांचे नवीन सुंदर’कांड’, बडग्याच्या कोंबडबाजारासाठी ऍडव्हांस बुकिंग?

जितेंद्र कोठारी, वणी: ट्रान्सपोर्टरकडून होणारी वसुली, चारगाव व कायर येथे राजरोसपणे चालणारी मटकापट्टी, तर कायर येथील मटकापट्टीचा तर व्हिडीओच व्हायरल झाल्याने शिरपूर पोलीस स्टेशनच्या अब्रुचे चांगलेच धिंडवडे निघाले असतानाच, आता परिसरात आणखी…

वेश बदलून जुगार अड्ड्यावर धाड, शिरपूर पोलिसांची धाडसी कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या मोहदा येथे अवैधरित्या सुरु जुगार अड्ड्यावर आज पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 6 जणांना अटक करण्यात आली असून 1 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी…

शिरपूर ठाण्यातील पीएसआय धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन मधील पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सासुरवाडीत गेलेल्या तलाठ्याच्या मृत्यू प्रकरणी तपासात कसूर केल्या प्रकरणी उच्च…