Browsing Tag

snake

शेतकरी महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

भास्कर राऊत मारेगाव: शेतामध्ये वेचून ठेवलेल्या कापसाचे गाठोडे बांधत असताना गाठोड्याखाली असलेल्या सापाने महिलेला दंश केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वेगाव येथे घडली असून महिलेचे नाव जिजाबाई पुरुषोत्तम माथनकर (60) आहे.…

साप चावल्यावर त्याने चक्क आपलं बोटच तोडलं

विलास ताजने, वणी: साप चावल्यावर व्यक्तीला तर पहिल्यांदा धक्काच बसतो. तो भांबावतो. काय करावं हे त्याला कळत नाही. साप चावल्याच्या धक्क्यानेही अनेकदा नुकसान होतं. यावेळी योग्य निर्णय महत्त्वाचा असतो. तो निर्णय घेतला बोरगाव (मेंढोली) येथील एका…

येनकच्या सर्पमित्राने दिले अजगराला जीवदान

विलास ताजने, वणी: तालुक्यातील येनक येथील एका शेतात (दि.9) शुक्रवारी सकाळी मोठा अजगर आढळला. सदर माहिती शेतकऱ्याने सर्पमित्राला दिली. सर्पमित्राने अजगराला पकडून कुर्लीच्या जंगलात सोडले. सर्पमित्र अतिश शेंडे यांच्यामुळे अजगर प्रजातीच्या…

अखेर ‘त्या’ शेतगड्याचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: पंधरा दिवसांपूर्वी मंदर येथील एका शेतगड्याला फवारणी करताना सर्पदंश झाला होता. उपचारानंतर रुग्णालयातून सुटी घेऊन तो घरी आला. मात्र त्याचा  दि. 19 शनिवारी रात्री अचानक त्याचा मृत्यू झाला. तालुक्यातील मंदर येथील शेतकरी…

मेंढोली येथील महिलेला शेतात झाला सर्पदंश

तालुका प्रतिनिधी, वणी: शेतात कपाशीचे निंदण करीत असताना एका महिलेला सर्पदंश झाला. ही घटना दि. 12 शनिवारी दुपारच्या सुमारास मेंढोली येथे घडली. सदर महिलेवर वणीच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे कळते. नीलिमा…

डॉ. अनिल कुळकर्णी यांचा सर्पदंशाने मृत्यू

सुशील ओझा, झरी: वणी येथील डॉ. अनिल कुळकर्णी यांचा शुक्रवारी सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना झरी येथे घडली. डॉ. कुळकर्णी यांचा दवाखाना झरी तालुक्यातील पाटण येथे आहे. शुक्रवारी पाटण येथे सर्पदंश झाल्याने त्यांना उपचारासाठी झरी येथे हलविण्यात…

मंदर येथील शेतगड्याला झाला सर्पदंश

तालुका प्रतिनिधी, वणी: वणी पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मंदर येथील एका शेतगड्याला दि. 7 सोमवारी दुपारी सर्पदंश झाला. महादेव मडावी (38) असे शेतगड्याचे नाव आहे. मंदर येथील शेतकरी मनीष बोढे यांच्या शेतात कपाशीवर कीटकनाशक फवारणीचे काम…

मेंढोली येथील युवकाला सर्पदंश

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातील मेंढोली येथील एका युवकाला सर्पदंश झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास  घडली. मयूर पुरुषोत्तम कावडे (२०) असे सर्पदंश झालेल्या युवकाचे नाव आहे.\   मयूर आणि त्याचा मित्र राजू…

पावसाळ्यात सापांपासून दक्ष राहा

विवेक तोटेवार, वणी: पावसाळ्यात सापांपासून दक्ष राहणे अत्यावश्यक आहे. नुकत्याच सर्पदंशांच्या तीन घटना तालुक्यात वणी, कुरई आणि बेसा येथे झाल्यात. त्यातही शेतांवर काम करणाऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सर्वत्र शेतिकामांची लगबग…

कुंभा येथील इसमाला झोपेत साप चावला

पंकज डुकरे, कुंभा: येथील एका इसमाचा झोपेत सर्पदंश झाल्याने मृत्यु झाला. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजतादरम्यान घडली. अशोक शंकर कनाके (42) असे मृतकाचे नाव होते. मृतक दुपारी घरात झोपून होता. झोपून असताना त्याला सर्पने दंश केला. ही बाब…