कुंभा येथील इसमाला झोपेत साप चावला

उपचारा दरम्यान झाला मृत्यू

0

पंकज डुकरे, कुंभा: येथील एका इसमाचा झोपेत सर्पदंश झाल्याने मृत्यु झाला. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजतादरम्यान घडली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अशोक शंकर कनाके (42) असे मृतकाचे नाव होते. मृतक दुपारी घरात झोपून होता. झोपून असताना त्याला सर्पने दंश केला. ही बाब लक्षात येताच त्याला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार्थ दाखल केले. पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्याचा मागे पत्नी, वडील, दोन मुले, दोन मुली असा आप्त परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.