Browsing Tag

st bus

अवघ्या 42 रुपयांचा वाद. अन् बस गेली थेट पोलीस ठाण्यात

बहुगुणी डेस्क, वणी: बसमध्ये चोरी झाली, पाकीट मारलं तर ती सरळ पोलीस ठाण्यातच नेतात. मात्र या प्रकरणात यातलं असं काहीच झालं नव्हतं. बुधवार दिनांक 21 मे रोजी सायंकाळी 5.30च्या दरम्यान चंद्रपूरहून वणीला निघालेली एसटी बस स्टॅण्डवर न नेता थेट…

बस चालकाच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

भास्कर राऊत, मारेगाव: शाळकरी विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी असलेल्या मानव मिशनच्या बसेस केवळ चालकांच्या मनमानीने काही गावांमध्ये पोहचत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याविषयी वरिष्ठांकडे वारंवार तोंडी तक्रार करूनही…

लालपरी सुरू झाली, मात्र प्रवासी फिरकेना

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एप्रिल महिन्यापासून बंद असलेली आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत एसटी बस सेवा सोमवार 7 जुन पासून पुन्हा सुरू झाली. मात्र प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने एस टी महामंडळ…

ड्रायव्हरचे दारू ढोसून स्टन्ट, गावकऱ्यांनी दिला चोप

सुशील ओझा, झरी: कर्तव्याच्या वेळी दारू ढोसून गाडी चालवणे व स्टन्ट करणे एका चालकास चांगलेच महागात पडले. दिनांक 25 जुलै रोजी संध्याकाळी हा प्रकार घडला. मांगली गावाजवळ संतप्त झालेल्या प्रवाशांनी आणि गावकऱ्यांनी चालकाला चांगलाच चोप देत त्याला…