Browsing Tag

story

आशासेविकेची मुलगी होणार डॉक्टर

विवेक पिदुरकर, शिरपूर: कौटुंबिक परिस्थिती सामान्य; मात्र परिस्थितीचा बाऊ न करता डॉक्टर होण्याचे स्वप्न तिने पाहिले. यासाठी प्रचंड अभ्यास केला. नीटची परीक्षा उत्तीर्ण केली. अन् तिच्या स्वप्नाने यशाचा मार्ग मोकळा झाला. आता तिचं डॉक्टर…

‘अमृत’मंथनातून बळीराजांनी मिळवलं पांढरं सोनं

जब्बार चिनी, वणी: समुद्रमंथनातून देव-दानवांच्या अथक संघर्षातून अमृत खेचून आणल्याची कथा सर्वांना माहीत आहे. अथक परिश्रमातून दोन भावांनीदेखील 'अमृत' खेचून आणले. या बळीराजांनी अमृत पॅटन कपाशी लागवडीचा पहिलाच प्रयोग यशस्वी केला. आजचे युग…

फाटक्या जोड्यांपासून तर दुबईपर्यंतचा इंटरनॅशनल प्रवास

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः वडील सय्यद मुकद्दर अली सायकलनं वणी ते राजूर रोज प्रवास करीत. घरात पत्नी, शबाना, मुश्ताक, फरीन, जावेद आणि नाजिया ही पाच लेकरं. कष्टानं शरीर झिजत होतं. मुलांकडे पाहिलं की त्यांच्या मनला प्रेरणा मिळत होती.…

संकटांची न करता कीव, ती वाचवते इतरांचा जीव

नागेश रायपुरे, मारेगाव: संकटांची ती कधीच पर्वा करत नाही. ती अढळ आहे. याही संकटकाळात ती इतरांचा जीव वाचवण्यासाठी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता आरोग्यसेवा देतच आहे. मारेगावा तालुक्यातील चिंचमंडळ म्हणजे एक छोटंसं खेडं. इथली सामान्य…

दुःखाचा डोंगर पार करीत तिने गाठलं यशाचं शिखर !

विलास ताजने, वणी: असे म्हणतात की, आपल्या जीवनाचे आपणच शिल्पकार आहोत. दुसरे कोणी आपले जीवन घडविणार नाही. विशेषतः अनेक स्त्रियांच जीवन नैराश्याने ग्रासलेले असते. मात्र आत्मविश्वास, सामर्थ्य अंगी असेल तर निश्चितच दुःखी जीवनातही स्वप्ने साकार…

ती गणपतीची मूर्ती करायची; पण बसवायची दुसऱ्यांच्या घरात

नागेश रायपुरे, मारेगाव: वयाच्या 11 व्या वर्षापासून ती गणपती बाप्पांच्या मातीच्या मूर्ती बनवत आहे. दरम्यान तिचे कुटुंब भाड्याने राहत असल्याने जागेअभावी गणेश चतुर्थी मध्ये ती बनवलेल्या मूर्ती घरी न बसवता दुसऱ्यांना देत होती. आता मात्र…

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुष्पा चौगुलेने गाठले ध्येय

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: परिस्थिती कितीही प्रतिकूल ही असो फक्त शिक्षणाप्रती असलेली निष्ठा, जिद्द, चिकाटी व इच्छाशक्तीच्या बळावर निश्चितच यश मिळवता येते . हे यश मिळवले पुष्पा चौगुले या विद्यार्थीने. ब्राह्मणवाडा थडी येथील जी. एम. पेठे…

एका दगडाची कथा….

सुनील इंदुवामन ठाकरे:  गावातील एका मुख्य नाल्यावर एक दगड पडला. नाल्यातले पाणी तुंबले. रस्त्यावर आले. रिटायर्ड हेडमास्तर म्हणाले, 100-200 रूपये मजुरी दिली तर कुणीही तो काढून देईल. गावप्रमुखाने हा प्रस्ताव विचाराधीन ठेवला. विरोधकांनी ही…