Browsing Tag

Student

गो ग्रीन क्लबने घातली ‘हिरवी फुंकर’

जब्बार चीनी, वणी: विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांच्यात नाळ जोडून ठेवणारी गो ग्रीन क्लबने कौतुकास्पद कार्य केलं. जणूकाही नावाप्रमाणेच या संस्थेने एका गरजू विद्यार्थ्याच्या जखमेवर हिरवी फुंकर घातली. तालुक्यातील बोर्डा गावाचा रहिवासी असलेला…

जेव्हा माणुसकी धावून येते… जखमीवर उपचार सुरू

जब्बार चीनी, वणी: माणुसकी जिवंत राहिली नाही अशी सर्वांची ओरड असते. आज सख्खेही सख्ख्यांच्या कामात येत नाही, असंही बोललं जातं. मात्र शिक्षक गुणवंत पचारे यांनी माणुसकीचा आदर्श जगापुढे ठेवला. अपघातग्रस्त गरीब विद्यार्थ्याच्या मदतीसाठी…

मुकुटबन येथील विद्यार्थांचे शालेय विभागीय स्पर्धेत निवड

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील मातोश्री पुनकाबाई वी. जा. भ. ज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी विज्ञान शाखेत शिकत असलेला विद्यार्थी रितीक अशोक कल्लूरवार याचा चारशे मीटर रनींगमध्ये जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला. त्याची…

महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचा विनयभंग

विवेक तोटेवार, वणी: स्थानिक महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी पिडीतेने तिच्या वडलांसोबत पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तकर दाखल केली आहे.  गुरुवारी 4 ऑक्टोबर रोजी पीडिता ही नेहमीप्रमाणे…

झरी परिसरात शिक्षक भरतीची मागणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यात शिक्षकांच्या मागणीसाठी दररोज शिक्षण विभागात पालकांचा राडा होत आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत पाच वर्गांसाठी एकच शिक्षक कार्यरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालकांनी रिक्त शिक्षकांच्या जागा…

डॉ. लोढा यांच्या सहकार्याने व लोकसहभागातून डोंगरगाव ते कोसारा पांदण रस्ता पूर्ण 

विवेक तोटेवार, वणी: सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या सहकार्याने व लोकसहभागातून झरी तालुक्यातील डोंगरगाव कोसारा व कोसारा पांदण रस्त्याचे काम पूर्ण झाले. शनिवारी 22 जून रोजी सदर…

‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ आंदोलन करणार तीव्र

विवेक तोटेवार, वणी: 11 वी विज्ञान प्रवेशासंबंधी स्वप्निल धुर्वे यांनी 14 ऑगस्टपासून उपोषण सुरू केलं आहे. मात्र अद्याप या प्रश्नावर तोडगा निघाला नसल्यानं उपोषण आणखी तीव्र करणार असल्यानं त्यांनी जाहीर केलं आहे. गेल्या वर्षी प्रवेशासाठी…