Browsing Tag

Suicide

आणखी एक आत्महत्या… रंगारीपु-यातील इसमाची नदीकाठी फाशी

विवेक तोटेवार, वणी: रंगारीपुरा येथील रहिवासी असलेल्या एका 52 वर्षीय इसमाने नवीन वागदरा येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. आज शुक्रवारी दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. किसन गोसाविराम पारोथी (52) असे…

गुरुनगर येथे कॉलेज तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गुरुनगर येथे राहत असलेल्या एका विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विवेक उमेश बोंडे (19) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो मेंढोली येथील रहिवासी आहे.…

आणखी एका तरुणाची आत्महत्या.. तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरू

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील मंदर येथे एका 25 वर्षीय युवकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. शनिवार सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. उमेश प्रकाश पेंदाने (25) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. उमेश हा काही दिवसांपूर्वी…

शेतीच्या कामासाठी वडील गेले शेतात, मात्र आढळला मुलाचा मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: निवली शेत शिवारात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शुभम अरविंद खिरटकर (25) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो निवली (सुंदरनगर) येथील रहिवासी होता. तो…

शुल्लक कारणावरून आई व मुलीत वाद, अल्पवयीन मुलीची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शालेय शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलीत व आईत शुल्लक कारणावरून वाद झाला. या शुल्लक कारणाने आलेल्या रागातून अल्पवयीन मुलीने थेट आत्महत्येचेच पाऊल उचलले. तालुक्यातील रासा शेत शिवारात ही घटना घडली. ज्योत्स्ना आत्राम (14) असे…

21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: एका 21 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत शिवणी (जहांगिर) येथे ही घटना घडली. गुंजन अशोक राजूरकर असे मृत तरुणाचे नाव आहे. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.…

20 वर्षीय विवाहित तरुणीची गळफास घेउन आत्महत्या

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील शास्त्रीनगर येथील रहिवासी इसलेल्या 20 वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी एक वाजताच्या सुमारास ही उघडकीस आली. जयश्री राजू कुळसंगे असे गळफास घेतलेल्या तरूणीचे नाव आहे. जयश्री ही काही…

विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील डोर्ली येथे एक विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. संदीप शालीक परचाके (26) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. संदीप हा…

आत्महत्या करण्यापूर्वी एकदा..

आत्महत्या करण्यापूर्वी एकदा.. सध्या सगळं जगच टेन्शनमध्ये आहे. शेतकरी असो बेरोजगार असो किंवा अन्य कोणीही सगळे जण आपापल्या प्रॉब्लेम्समध्ये आहेत. मात्र प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर एक चिवचिवणारी पहाट येतेच. हे कधीही विसरू नये. काही दिवस…

मुलांना भेटायला वणीत आली, बस स्थानकावरच पिले कीटकनाशक

जितेंद्र कोठारी, वणी: गुरुवारी दिनांक 19 ऑक्टोबर रोजी वणी येथील बस स्थानकावर विषारी द्रव्य प्राशन केलेल्या अनोळखी महिलेचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर महिलेची ओळख पटली असून तिचे नाव रिता नीलेश आसुटकर (44) रा. हिवरा मजरा…