Browsing Tag

Suresh Chopne

सावधान… यंदाचा उन्हाळा आणखी तापणार ..!

जितेंद्र कोठारी, वणी : जागतिक स्तरावर आणी भारतात 2010 पासून सतत वाढत चाललेले तापमान पाहता आणि अल निनोचा वाढता प्रभाव पाहता 2023 हे वर्ष सुद्धा उष्ण लहरी आणि अतिशय तापमान वाढीचे राहणार असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे…

… तर 2030 नंतरचा काळ कठिण: डॉ. सुरेश चोपणे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: अलिकडच्या काळात वाढलेले प्रदूषण, वृक्षतोड, पर्यावरणाबाबतची उदासिनता इत्यादींमुळे जागतिक तापमानात सातत्याने वाढ होत असून जर यावर योग्य वेळी उपाययोजना न केल्यास विशेषत: विदर्भातील लोकांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागू…

आज सकाळी वणीत सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. सुरेश चोपणे यांचे व्याख्यान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज रविवारी दिनांक 15 मे रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर, टागोर चौक येथे सकाळी 9:30 वाजता सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ व पर्यावरण प्रेमी प्रा. डॉ. सुरेश चोपणे यांचे पर्यावरण या विषयावर  व्य़ाख्यान आयोजित करण्यात आले आहे. तर…

शिबल्याजवळ आढळलेल्या दुर्मिळ दगडी खांबाची जिल्हाधिका-यांकडून दखल

जितेंद्र कोठारी, वणी: झरी तालुक्यातील शिबला गावाजवळ आढळलेले दुर्मिळ कोलमणार बेसाल्ट या दगडी खांबांची यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली आहे. या भागात आढळणारे दगड, जिवाष्म, वनस्पतींचे शासन स्तरावर जतन करण्याची तसेच शिबला भागात पर्यटन स्थळ…

शिबला परिसरात आढळलेल्या जिवाष्मे आणि अष्म खांबांचे संवर्धन व्हावे

जितेंद्र कोठारी, वणी: नुकतेच झरी तालुक्यातील शिबला जवळ दुर्मिळ कोलमणार बेसाल्ट आढळले. ह्याच परिसरात शंख-शिंपल्याची आणि वनस्पतीची जीवाष्मेही आढळली आहेत. त्यामुळे ह्या स्थळाचे भौगोलिक महत्व वाढले असून हे स्थळ अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय…

शिबल्याजवळ रस्ता रुंदीकरणाच्या कामात सापडले कोरीव दगडी खांब

सुशील ओझा, झरी: सध्या तालुक्यातील शिबला ते पांढरकवडा या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. याच मार्गावरील शिबला-पार्डी या वळण रस्त्यावर काही दगडी खांब आढळले आहेत. हे दगडी खांब सध्या परिसरात कुतुहलाचा विषय ठरत असून हे पाहण्यासाठी बघ्यांची…